Bigg Boss 16 Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: एमसी स्टॅनसाठी काहीपण! बिग बॉसच्या घरातच लाइव कॉन्सर्ट दणक्यात..

सकाळ डिजिटल टीम

'बिग बॉस 16' मध्येही नवीन वर्ष 2023 ला धमाकेदार सुरुवात झाली. बिग बॉसच्या घरात असणाऱ्या स्पर्धकांनाही आपल्या नव वर्षांची सुरवात कशी होइल बिग बॉस काही स्पेशल करणार का याबाबत उत्सूकता होती.

बिग बॉसनं ही स्पर्धकांचं नव वर्षाच्या सेलिब्रेशन असं काही केलं की स्पर्धकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. एमसी स्टॅनसाठी तर हा एक धक्काचं होता. बिग बॉसच्या घरात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी एमसी स्टॅनचा लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करणार आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीच्या आगामी एपिसोडमध्ये देशातील सुप्रसिद्ध रॅपर्स इक्का आणि रैपर्स सीधे मौत घरात प्रवेश करणार आहेत. हे रॅपर्स या कॉन्सर्टसाठी शोमध्ये प्रवेश करतील. यासाठी करण कुंद्रा, जन्नत जुबेर आणि राजीव अदातिया व्यतिरिक्त 31 डिसेंबरला शोमध्ये धर्मेंद्र आणि कृष्णा अभिषेक दिसले होते

बिग बॉस 16 च्या निर्मात्यांनी 1 जानेवारीचा प्रोमो रिलीज केला आहे. प्रोमोमध्ये, बिग बॉसने घोषणा केली की घरातील सदस्य नवीन वर्ष साजरा करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नसल्यामुळं, त्याचे चाहतेचं घरात प्रवेश करतील. त्यानंतर बिग बॉसने माहिती दिली की देशातील सुप्रसिद्ध रॅपर्स सीधे मौत आणि इक्का स्टॅनला सपोर्ट करण्यासाठी घरात येत आहेत.

त्यानंतर तिघांचा धमाल रॅप शो होतो. त्यामूळं बिग बॉसने पुन्हा एकदा पुन्हा एमसी स्टॅनसाठी आपले नियम बदलले आहेत. त्याला आता घरातच लाइव कॉन्सर्ट घेण्याची संधी दिली अन् एमसी स्टॅननेही हा कॉन्सर्ट पुर्ण दणक्यात गाजवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT