bigg boss 17 top 5 contestants and when and where to watch bb 17 grand finale SAKAL
मनोरंजन

Bigg Boss 17: बिग बॉसला मिळाले यंदाचे टॉप ५ फायनलिस्ट, कधी? कुठे? बघायला मिळणार ग्रँड फिनाले

Bigg Boss 17 बिग बॉस 17 मध्ये टॉप ५ स्पर्धक कोण आणि ग्रँड फिनाले कधी बघायला मिळणार? वाचा एका क्लिकवर

Devendra Jadhav

Bigg Boss 17 Grand Finale News: बिग बॉस 17 या रिअॅलिटी शोची सर्वांना उत्सुकता आहे. या रिअॅलिटी शोची वाटचाल आता ग्रँड फिनालेकडे होत आहे. ग्रँड फिनालेला आता काहीच दिवस राहिले आहेत.

बिग बॉस 17 ला आता टॉप 5 स्पर्धक या शोला मिळाले आहेत. नुकतंच शोमधून अंकीता लोखंडेचा पती विकी घराबाहेर गेला. त्यामुळे आता बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेची उत्सुकता शिगेला आहे.

हे ठरले बिग बॉस 17 चे टॉप 5

ग्रँड फिनालेच्या अवघ्या पाच दिवस आधी विकी जैनला शोमधून बाहेर काढण्यात आल्याने विकी जैनचा प्रवास संपला.

त्यामुळे आता शोमध्ये अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, मुनावर फारुकी, अरुण मशेट्टे आणि अंकिता लोखंडे हे टॉप 5 स्पर्धक फिनालेमध्ये दाखल झाले आहेत.

बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेबद्दल बरंच काही...

कलर्स चॅनलवर रविवारी २८ जानेवारी रोजी BB 17 ग्रँड फिनाले प्रसारित होणार आहे. संध्याकाळी सहा वाजल्यापासून बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला सुरुवात होईल. एकूण बिग बॉस 17 चा हा सहा तासांचा कार्यक्रम असेल कारण ग्रँड फिनाले संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. आणि मध्यरात्री १२ दरम्यान विजेत्याचे नाव घोषित केले जाईल.

बिग बॉस 17 कोण जिंकणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता आहे. बिग बॉस 17 पाहण्यासाठी लोकं JioCinema वर फिनाले देखील स्ट्रीम करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

LPG Supply: होर्मुज मार्ग पुन्हा बंद! भारतात तेल टँकर येणार की नाही? केंद्र सरकारने प्लॅन B सांगितला, मोठी अपडेट समोर

Leopard enters house kitchen : बिबट्या थेट स्वयपाक घरात आला अन् पाहुणा झाला..., घायाळ बिबट्याला घरातून कसं काढलं बाहेर

SCROLL FOR NEXT