Bigg Boss Marathi 4 first fight in task akshay kelkar use bad words to tejaswini lonari sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: आज होणार या पर्वातला सगळ्यात मोठा राडा.. अक्षयने सोडली पातळी?

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील पहिला आणि सर्वात मोठा आज आज पाहायला मिळेल.

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: 'बिग बॉस मराठी'चा खेळ आता चांगलाच रंगू लागलेला आहे. स्पर्धकांनाही आता हा खेल नेमका काय आहे आणि तो कसा खेळायचा याचा अंदाज आल्याचे दिसत आहेल. त्यामुळे प्रत्येकजन आपापल्या पद्धतीने खेळी करून पुढे जात आहे. आता खेळी होणार म्हणजे वाद, भांडण आणि राडे आलेच. ते काही बिग बॉसच्या घराला काही नवीन नाही. पण आज बिग बॉसच्या चौथ्या पर्वातील सर्वात मोठा राडा होणार आहे. एका टास्क दरम्यान हा राडा होणार असून अक्षय आणि तेजस्विनी यांच्यात खडाजंगी होताना दिसणार आहे.

(Bigg Boss Marathi 4 first fight in task akshay kelkar use bad words to tejaswini lonari)

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन 15 दिवस उलटले असून आता खरी मजा घेऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे. आज घरात एक मोठा राडा होणार आहे. सदस्यांना एक टास्क दिला आहे. या टास्क दरम्यान मोठा गोंधळ होताना दिसणार आहे. यावेळी अक्षय तेजस्विनीशी पातळी सोडून बोलतोय, असा आरोप तिने केला आहे.

बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवले जबरा फॅन हे कार्य सोपवले आहे. स्टार परफॉर्मर तेजस्विनी आणि समृद्धी यांच्या ग्रुपमध्ये कार्यादरम्यान फॅन्सना मिळणार आहे कॅप्टन्सीची उमेदवारी आता ती कोणाला मिळेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. पण त्या आधी कार्या दरम्यान घरामध्ये जोरदार राडे होणार आहेत. कालचा दिवस प्रसाद आणि योगेशच्या भांडणामुळे गाजला. आज घरामध्ये नक्की होणार कळेलच. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तेजस्विनी आणि अक्षय एकमेकांवर आरोप करताना दिसणार आहेत.

तेजस्विनी अक्षयवर ओरडताना दिसणार आहे, तू मुलींकडे का गेला? असं ती म्हणते तर हि कुठली भाषा आहे तुझी बोलायची? असं अपूर्वा बोलते.. ' आता अपूर्वा हे नक्की कोणाला बोलली ते आज कळेलच. तेजस्विनी, दुसऱ्या टीमला बोलताना दिसणार आहे, हे नुसते रडू बाई आहेत. असं बोलून ती अक्षयला जोरात धक्का मारते. त्यामुळे या टास्कमध्ये अजून काय घडले कोणता ग्रुप विजयोती ठरला ? कोणाला उमेदवारी मिळाली हे आजच्या भागात कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT