Ruchira Jadhav And Dr.Rohit Shinde Breakup?what rohit said.. Exclusive podcast with Dr. Roshit Shinde Esakal
मनोरंजन

Podcast: 'तिला वेळ हवाय..तिनं मला फोन केला, म्हणाली...', रुचिराशी ब्रेकअपच्या बातम्यांवर रोहितचा खुलासा

बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यावर रोहित शिंदेनं रुचिरा आणि त्याच्या नात्याविषयी ईसकाळच्या पॉडकास्ट मुलाखतीत स्पष्ट खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

DR. Rohit Shinde And Ruchira jadhav Breakup?- 'बिग बॉस मराठी 4' मध्ये डॉ.रोहित शिंदे आणि अभिनेत्री रुचिरा जाधव हे रिअल लाईफ कपल सामिल झालं होतं. पण घरात अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे घरातून बाहेर पडताना रुचिरा रोहितवर रागावल्याचं चित्र समोर आलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावरही रुचिरानं रोहितला अनफॉलो केलं अन् त्यांच्यात ब्रेकअप होणार अशा बातम्यांना ऊत आला. आता रोहितनं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत नेमकं त्याच्यात आणि रुचिरात सध्या कसं नातं आहे याविषयी स्पष्टिकरण देताना घरातील इतर सदस्यांवरही रोखठोक मत व्यक्त केलं आहे.(Ruchira Jadhav And Dr.Rohit Shinde Breakup?what rohit said.. Exclusive podcast with Dr. Roshit Shinde)

ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत रोहित स्पष्ट म्हणाला आहे की, रुचिरानं मला अनफॉलो केलं हे खरं आहे,तिला वेळ हवा आहे, काही गोष्टी आमच्यात घडल्यात...आता नेमकं आणखी काय काय रोहित रुचिरा आणि त्याच्यातील बदललेल्या नात्याविषयी, ब्रेकअपविषयी बोलला आहे हे जाणून घ्यायचं असेल तर खाली बातमीत पॉडकास्ट लिंक जोडली आहे,तेव्हा डॉ.रोहित शिंदेची मुलाखत नक्की ऐका.

रोहितनं रुचिरा आणि त्याच्या नात्याविषयी बोलतानाच बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांविषयी देखील खुलासा केला आहे. त्यात किरण माने खरे कसे आहेत...दिसतं तसं नसतं...हे सांगताना रोहितनं काही गोष्टी स्पष्ट केल्यात. घरात आता सगळे आहेत ती खोटी माणसं आणि का? यावरही रोहितनं आपलं मत स्पष्ट केलं आहे. तेव्हा डॉ. रोहित शिंदेची रोखठोक मुलाखत ऐकायची असेल तर बातमीत जोडलेली पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT