BB OTT 2 Weekend Ka Vaar Esakal
मनोरंजन

BB OTT 2 Weekend Ka Vaar: बिग बॉसमध्ये झालं पहिलं एलिमिनेशन! कुणाचा पत्ता झाला कट?

Vaishali Patil

BB OTT 2 Weekend Ka Vaar: बिग बॉस OTT सीझन 2 ला आता एक आठवडा पुर्ण झाला आहे. या एका आठवड्यातच घरात खुप सारे वाद आणि भांडणं झाली. या शनिवारी आणि रविवारी या सिझनचा पहिला 'वीकेंड का वार' घेण्यात आला. जो भाईजान म्हणजेच सलमान खानने त्याच्या स्टाईलमध्ये घेतला.

यावेळी त्याने घरातील सर्व स्पर्धकांचा क्लास घेतला. यात त्याने आकांक्षा पुरी, आलिया सिद्दीकी, बेबिका आणि पुजा भट्ट यांचीही शाळा घेतली.

त्यातच रविवारी या सिझनचं पहिलं एलिमिनेशन पार पडलं. या आठवड्यात घरातुन बाहेर जाण्यासाठी बाबिका ध्रुवे, जिया शंकर, अविनाश सचदेव आणि पलक पुरस्वानी यांच्या नावाचा समावेश होता.

आता पुनीत सुपरस्टारनंतर घरतुन बाहेर जाण्याचा नंबर पलक पुरस्वानीचा लागला. तिला खुप कमी मते मिळाल्या तिला घरातून बाहेर काढण्यात आले.

सुरवातीला सलमान घरातील सर्व स्पर्धकांसोबत गंमत करतो. सलमान गमतीने बबिकाला सांगतो की, उद्या तिचा वाढदिवस आहे आणि त्यांनी तो साजरा करावा कारण ती बाहेर पडेल. बाबिका केक कापते आणि नंतर सलमान तिला सांगतो की तिला बाहेर घराबाहेर जाण्यासाठी सांगतो मात्र, काही वेळानंतर सलमान तो सर्वाची गंमत करत असल्याच सांगतो आणि घरातुन कोण बाहेर जाणार हे सांगतो.

एपिसोडच्या शेवटी तो पलकच नाव घेतो आणि कमी मतांमुळे तिला बाहेर काढतो. यावेळी पलक खुप भावुक होते आणि बिगबॉसने तिला इतकी मोठी संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. ती बाहेर जात असल्यामुळे तिच्या मैत्रिणी जिया शंकर आणि आकांक्षा पुरी देखील भावुक होतात. पलक पुरस्वानी ही एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक शोमध्ये काम केले आहे.

बिग बॉस OTT 2 Jio सिनेमा आणि Voot वर फ्रिमध्ये पाहता येईल. ज्याला प्रेक्षकांचा खुप प्रतिसादही मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

SCROLL FOR NEXT