Bigg Boss OTT 2 Salman Khan bashes Jiya Shankar for making Elvish Yadav drink soap-water SAKAL
मनोरंजन

Bigg Boss Ott 2: मिरचीचं पाणी पी.. वेड मधल्या जिया शंकरला सलमानने केली शिक्षा

जिया एल्विशसोबत जिया शंकर जे वागली ज्यामुळे सलमान तिच्यावर भडकला आहे

Devendra Jadhav

Bigg Boss Ott 2 सध्या चर्चेत आहे. यंदाच्या सीझनमध्ये वेड मधली निशा म्हणजेच अभिनेत्री जिया शंकर सहभागी होती. जिया शो मध्ये चांगलीच चर्चेत आहे. जियाचे टास्क, तिचं इतर स्पर्धकांबद्दल असलेलं वागणं अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय झालाय.

अशातच जिया एल्विशसोबत जिया शंकर जे वागली ज्यामुळे सलमान तिच्यावर भडकला आहे. इतकंच नव्हे तर या विकेंड का वार मध्ये सलमानने जियाला मिरचीचं पाणी प्यायची शिक्षा दिली.

(Bigg Boss OTT 2 Salman Khan bashes Jiya Shankar for making Elvish Yadav drink soap-water)

एल्विशच्या पाण्यात मिसळला साबण

जिया शंकरने शोमध्ये एल्विशच्या पाण्यात साबण मिसळला होता, ज्यासाठी तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते.

यासह, बिग बॉसच्या आगामी भागामध्ये, होस्ट सलमान खानने वीकेंड का वार सुरू केला, जिथे त्याने बिग बॉसच्या घरातील या प्रकाराबद्दल स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली.

यासोबतच सलमानने जिया शंकरशीलाही बोलतं केलं आणि एल्विशशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल तिला फटकारलं.

सलमानने जियाची घेतली शाळा

आगामी एपिसोडमध्ये सर्व स्पर्धक लिव्हिंग एरियामध्ये बसलेले दाखवले जाईल, जिथे होस्ट सलमान खान जियाला पुढे येण्यास सांगतो. यादरम्यान तो जियाला फटकारतो.

तो जियाला विचारतो की, तू कधी रस्त्यावरच्या कुत्र्यांना खायला दिले आहेस आणि त्यांच्यासोबत खेळले आहेस का? यावर जिया होय म्हणते.

तर सलमान म्हणतो, तुम्ही त्याला कधी साबणयुक्त पाणी दिले आहे का? जिया म्हणते नाही सर, मी खूप मूर्ख होते की मी असे कृत्य केले.

सलमानने दिली शिक्षा

त्याचवेळी सलमान खानने जियाला एक चमचा मिरची खाण्यास आणि पाणी पिण्यास सांगितले आहे. सलमानने दिलेली शिक्षा जिया करण्यास तयार झाली.

जिया म्हणते की, तिने काही दिवसांपूर्वी एल्विशला साबणयुक्त पाणी दिले होते, त्यामुळे सलमानने तिला अशी शिक्षा दिली.

याशिवाय जिया जेव्हा सलमानची माफी मागत होती तेव्हा ती काहीशी हसत होती. त्यावेळी सलमान तिच्याकडे बोट दाखवत म्हणाला.. दात काढून कोणी माफी मागत नाही. एकुणच जियाला सलमानच्या रोषाला सामोरं जावं लागलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT