Bigg Boss OTT 2 esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीमधुन सलमान गायब तर या आठवड्यात घराबाहेर कोण?

Vaishali Patil

बिग बॉस ओटीटी सीझनचा दुसरा सिझनची सध्या खुप चर्चा आहे. त्यातच या सिझनचा चौथ्या 'वीकेंड का वार' काल पार पडला. मात्र हा एपिसोड सलमानने होस्ट केला नाही . त्यामुळे त्याच्या चाहत्यांची थोडी निराशा होती मात्र शनिवारी कॉमेडियन कृष्णा अभिषेकने सलमानची जागा घेतली तर रविवारी कृष्णासोबत भारती सिंगही दिसली.

तर हा भाग विशेष ठरला कारण यावेळी शोमध्ये सुंबुल तौकीर खान, निशांत भट आणि श्रिया पिळगावकर सारखे कलाकारही आले होते. जग्गू दादा आणि भारती सिंग यांनी घरातील सदस्यांना जितकं हसवलं तर तितकेच टोमणेही मारले.

नेहमीप्रमाणे मॉनिटरगिरी केल्यामुळे स्पर्धक आणि पूजा भट्ट यांच्यात वाद झालेत. त्यानंतर पूजा भट्ट आणि अभिषेक मल्हान यांच्यातही भांडण झालं.

तर दुसरीकडे बबिका धुर्वे आणि मनीषा राणी यांच्यातही जुंपली होती, 'कडवी जुबान' , 'पल्टू' असे टॅग दोघांनी एकमेकांना दिले.

श्रिया पिळगावकर घरात आल्यानंतर घरातलं वातावरण खुपच रोमँटिक झालं. तिने पेपर डान्स टास्कसाठी 8 स्पर्धकांना नॉमिनेट केलं, ज्यामध्ये जिया आणि अभिषेक, फलक नाझ आणि अविनाश सचदेव, जेडी हदीद आणि मनीषा राणी ,एल्विश यादव आणि बाबिका धुर्वे यांच्या जोड्या तयार झाल्या. जिया आणि अभिषेक यांनी हा टास्क जिंकला.

भारती सिंगने वाइल्ड कार्ड स्पर्धकांपैकी आशिका आणि एल्विशला असिस्टंट म्हणून संधी दिली. घरातील असिस्टंट बनवण्यासाठी एल्विशची निवड करण्यात आली. ज्यामुळे एल्विश एखाद्याचे काम तीनदा नाकारू शकते. तर मनीषाला व्हेटो पॉवर मिळाला आहे.

जैद, अभिषेक आणि जियाला सोडून सगळं घरच या आठवड्यात नॉमिनेट झालं आहे. मात्र यावेळी घरातुन कोणही बाहेर झालं नाही. या आठवड्यात नॉमिनेशन झालं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT