Bigg Boss OTT Season 2 Grand Finale Winner abhishek malhan Is Winner of this Season  SAKAL
मनोरंजन

Bigg Boss OTT 2 Winner: अभिषेक मल्हानचं स्वप्न भंगलं, शेवटच्या १५ मिनिटात एल्विश फॅन्सने केला खेळ खल्लास

अभिषेक मल्हान बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता ठरलाय

Devendra Jadhav

Bigg Boss OTT 2 Winner: काही दिवसांपुर्वी Bigg Boss OTT 2 चा दुसरा सिझन सुरु झाला. या सिझनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. बिग बॉस ओटीटी 2 चा आज विजेता घोषित झालाय.

एल्विश यादव Bigg Boss OTT 2 चा विजेता झालाय. एल्विश विजेता झाल्याने Bigg Boss OTT 2 च्या फुकरा इन्सान आर्मीला मोठा धक्का बसलाय

१५ मिनिटात अभिषेकचा खेळ खल्लास

बिग बॉस ओटीटी 2 अभिषेक आणि एल्विश आता टॉप 2 उरले होते. मनीषा राणी बिग बॉस ओटीटी 2 मधून बाहेर गेली होती. शेवटी सलमान खानने सर्वांना सांगितलं की, १५ मिनिटात एल्विश आणि अभिषेकला वोट करण्याची जनतेला संधी आहे.

१५ मिनिटात एल्विश आणि अभिषेकसाठी वोटींग लाईन्स ओपन झाल्या. आणि १५ मिनिटात वोट्स मध्ये एल्विशने बाजी मारली आणि बिग बॉस ओटीटी 2 वर स्वतःचं नाव कोरलं

एल्विश खरा बॉस

'बिग बॉस ओटीटी 2' स्पर्धेचा विजेता सर्वांचा आवडता आणि लाडका स्पर्धक एल्विश यादव ठरला आहे. वाईल्ड कार्ड एंट्रीनं घरात आलेल्या एल्विशनं काही दिवसातच घराचा ताबा घेतला आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला होता. तो विनर होण्याआधीच सोशल मीडियावर विनर म्हणुन त्याचे नाव ट्रेंड होत होते.

एल्विशला टक्कर देण्यासाठी घरात अभिषेक मल्हान आणि पुजा भट्ट यांच्यात टक्कर झाली होती. अभिषेकच्या चाहत्यांनी देखील त्याला जिंकवण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले मात्र एल्विश आर्मीनं त्यांनी मात देत त्याच्या एल्विशला बिग बॉसचा बॉस केला.

कानामागुन आला आणि....

बिग बॉस OTT सीझन 2 चा विजेता ठरलेल्या एल्विशला 25 लाख रुपये आणि बीबी ओटीटीची चमकणारी ट्रॉफीही मिळाली.

बिग बॉसच्या एतिहासात पहिल्यांदाच वाईल्ड कार्ड एंट्रीने आलेल्या स्पर्धकाने ट्रॉफीवर नाव कोरलं. 17 जूनपासून सुरू झालेल्या 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये 13 स्पर्धक दिसल होते त्यानंतर 4 आठवड्यात घरात वाइल्डकार्ड एंट्री झाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: 'कोलकाता कसोटीच्या चार दिवसांपूर्वी BCCI चे क्युरेटर आले आणि...', सौरव गांगुलीचा खुलासा

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : पाणी भरण्याच्या वादावरून महिलेने केली शेजाऱ्याची हत्या

SCROLL FOR NEXT