Bipasha Basu Baby esakal
मनोरंजन

Bipasha Basu Baby: बिपाशाची इच्छा पुर्ण! बिपाशा करणला कन्यारत्न...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे मागील काही दिवसांपासून बरेच  चर्चेत होते. त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी ते उत्सूक होते. बिपाशा बासूने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. हे स्टार कपल आपल्या मुलीच्या जन्मामुळे खूप आनंदी आहे. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी एक सुंदर परी आली आहे.

या जोडप्याने शनिवारी एका मुलीचे आई बाबा झाले. 2016 मध्ये बिपाशा आणि करणचे लग्न झाले होते. लग्नाच्या 6 वर्षानंतर या जोडप्याने आपल्या मुलीचे स्वागत केले आहे. बिपाशा बासूने ऑगस्टमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेव्हापासून या कपलने अनेकदा ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत

हेही वाचा: हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

बिपाशाने अनेकदा मॅटर्निटी शूट केले आहेत, जेव्हा तिचे फोटो समोर आले, तेव्हा तिला खूप कौतुक मिळाले. तिने तिच्या प्रेग्नेंसीशी संबंधित काही व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही महिन्यांपूर्वी बिपाशाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला आणि करणला मुलगी हवी आहे. त्याच्या घरी मुलगीचं जन्माला यावी, अशी त्याची इच्छा आहे.

आता त्याची ही इच्छा पुर्ण झाली असून त्याच्या घरी आलेल्या या खूशीने नक्कीच बिपाशा आणि करणसोबतच चाहत्यानांही आनंद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT