bollywood actor shah rukh khan tested corona positive after karan johar party  
मनोरंजन

शाहरुखलाही भोवली करणची पार्टी; झाला कोरोना पॉझिटिव्ह!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बॉलिवुड अभिनेता सुपरस्टार शाहरुख खान याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही तासांपासून अनेक बॉलिवुड सेलिब्रिटींना करोना झाल्याची माहिती समोर येत आहे. महत्वाचे म्हणजे या सर्व कलाकारांनी करण जोहर च्या ५० व्या वाढदिवसानिमीत्त आयोजित पार्टीत सहभागी झाले होते. (bollywood actor shah rukh khan tested corona positive after karan johar party)

फिल्मफेअरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत याबद्दल माहिती देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'शाहरुख खान कोरोना पॉझिटिव्ह. आम्ही अभिनेत्याला लवकरात लवकर बरे वाटावे अशी इच्छा व्यक्त करतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT