Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Ruturaj Gaikwad Wicket in Duleep Trophy Quarter-Final: सध्या दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड पश्चिम विभागाचे नेतृत्व करत आहे. उत्तर विभागाच्या सामन्यादरम्यान, त्याच्याबाबतीत एक अशी घटना घडली जी १० वर्षात घडली नव्हती
West Zone vs North Zone | Duleep Trophy 2026

Ruturaj Gaikwad Runout

Sakal

Updated on

Duleep Trophy 2026, West Zone vs North Zone : दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेला सुरुवात झाली असून उत्तर विभाग आणि पश्चिम विभागात बंगळुरूमध्ये सुरू असलेला सामना रोमांचक वळणावर आहे. या सामन्याचा निकाल चौथ्या दिवशी लागण्याची चिन्ह असून विजेता संघ उपांत्य फेरीत खेळणार आहे.

दरम्यान, या सामन्यात तिसऱ्या दिवशी (मंगळवार, २५ ऑगस्ट) नाट्यमय घटना घडल्या. यातच पश्चिम विभागाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडबाबत (Ruturaj Gaikwad), तर त्याच्या कारकि‍र्दीत कधीही न घडलेली घटना घडली.

West Zone vs North Zone | Duleep Trophy 2026
Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! शतक ठोकून मोडला बाबर आझमचा विक्रम, महाराष्ट्राचा संकटमोचक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com