मनोरंजन

नोरा पंजाबी गायक गुरुच्या प्रेमात?; गोव्याच्या समुद्रकिनारी रमली जोडी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही तिच्या हटकेपणासाठी कायमच चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावरही चांगलाच बोलबाला आहे. आपल्या हॉटनेससाठी नोरानं चाहत्यांची पसंती मिळवली आहे. नोरा तिच्या डान्ससाठी तर प्रसिद्ध आहेच. याशिवाय तिनं गेल्या वर्षभरात जे चित्रपट प्रदर्शित झाले त्यात अभिनयही केला आहे. त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. आता नोरा चर्चेत आली आहे. ते एका फोटोवरुन. तिचा आणि प्रख्यात गायक गुरु रंधावा (Guru Randhawa) यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

नोरा आणि गुरुचा एका समुद्रकिनाऱ्यावरचा फोटो व्हाय़रल झाला आहे. त्यामुळे चाहत्यांनी नोराला तिच्या रिलेशनशिपवरुन काही प्रश्न विचारले आहेत. गुरु आणि नोरा प्रेमात तर पडले नाहीत ना, अशी शंका त्यांना आली आहे. गोव्यातील एका समुद्रकिनाऱ्यावरील त्या फोटोनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बऱ्याच काळानंतर ब्रम्हास्त्र नावाच्या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. करण जोहरनं त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन रणबीर कपूर अभिनित असलेल्या शिवाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार ब्रम्हास्त्रचा लूक लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

नोरा आणि गुरु रंधावाच्या या फोटोनं चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून नोरानं आपल्या वेगळेपणानं बॉलीवूडमध्ये स्वताचं स्थान निर्माण केलं आहे. आजच्या घडीला बॉलीवूडमधील टॉपची डान्सर म्हणूनही नोराच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : 'राजधानी'त भिडणार दिल्ली-मुंबई, कोण जिंकणार?

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT