मनोरंजन

इलियानानं ओलांडली कपड्यांची मर्यादा; नेटकऱ्यांचा सुटला संयम

बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ (Ileana D Cruz) ही तिच्या अभिनयापेक्षा बोल्डनेससाठी जास्त ओळखली जाते.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ (Ileana D Cruz) ही तिच्या अभिनयापेक्षा बोल्डनेससाठी जास्त ओळखली जाते. आताही तिचा एक सुपरहॉट लूक व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स दिल्या आहे. काहींनी इलियानला ट्रोलही केलं आहे. इलियानानं त्या फोटोंमध्ये बिकीनी परिधान केली आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांची टीका सहन करावी लागत आहे. यापूर्वी देखील इलियानानं आपल्या बोल्डनेसनं चाहत्यांचे लभ वेधून घेतले आहे. मात्र आताचा तिचा अंदाज फारच बोल्ड असल्याचे चाहत्यांच्या प्रतिक्रियांतून दिसून आले आहे. (Ileana D'Cruz Trolled)

इलियानानं तिच्या इंस्टावरुन काही फोटो शेयर केले आहेत. त्यामध्ये तिनं व्हाईट कलरची बिकीनी परिधान केली आहे. हे सगळे फोटो मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील आहेत. जे पाहून नेटकऱ्यांनी तिला संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिला यावेळी बॉडी शेमिंगला देखील सामोरं जावं लागलं आहे. इलियानाला वॉटर बेबी या टोपणनावानं ओळखलं जातं. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणाऱ्या इलियानानं बराच काळ चित्रपटामध्ये काम केले नाही. मालदीवच्या निसर्गरम्य ठिकाणी समुद्र किनारी इलियानाच्या त्या लूकचं कौतूक होताना दिसत आहे.

इलियानाच्या पहिल्या फोटोमध्ये ती कमालीची बोल्ड अवतारात दिसते आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की इलियानानं पहिल्यांदाच अशाप्रकारचे बोल्ड फोटो शेयर केले आहेत. ज्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चार फोटो इलियानानं शेयर केले आहेत. ते फोटो पाहून नेटकऱ्यांनी सभ्यतेची पातळी ओलांडून तिच्यावर अश्लील प्रतिक्रिया दिल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT