janhavi kapoor 
मनोरंजन

जान्हवीचा हॉट बेली डान्स; पाहा Viral Video

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री जान्हवी कपूर वेगवेगळ्या चित्रपटांमधून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचा रूही हा हॉरर कॉमेडी असलेला चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. तिच्या अभिनय आणि डान्सचे अनेक चाहते आहेत. 'रूही चित्रपटाच्या गाण्यांमधील जान्हवीच्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. जान्हवीच्या अभिनयामुळे आणि तिच्या सौंदर्यामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. जान्हवी कपूरच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिच्या बेली डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये जान्हवी अशोका या चित्रपटातील 'सन सनन..' या करिनाच्या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये व्हाईट क्रॉप टॉप आणि व्हाईट प्लाजो ड्रेसमध्ये जान्हवी खूप हॉट दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओला लाइक आणि कमेंट केल्या आहेत.

'धडक' या हिंदी चित्रपटामधून जान्हवीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर जान्हवीने अनेक पुरस्कार सोहळ्यात डान्स परफॉर्मन्स केले आहेत. रूही चित्रपटातील 'नदियों पार' या गाण्यात जान्हवी गोल्डन ड्रेसमधील डान्सला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.  गाण्याला युट्युबवर 1 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

गाण्यामध्ये जान्हवी गोल्डन ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. गाण्याआधी बॉलिवूडमधील इतर रिमेक गाण्यांना प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नव्हती. पण 'नदियो पार' गाण्याने रिमेक गाण्याच्या यादीमध्ये वरचे स्थान मिळवले आहे. जान्हवीच्या चित्रपटतील आणि सोशल मीडिया व्हिडीओमधील डान्स पाहून तिचे डान्सिंग स्किल्स सुधारल्या आहेत,असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT