Bollywood Ananya Panday wears red pink bold top skirt actress faced oops moment in ita awards video  Esakal
मनोरंजन

Ananya Panday: 'हिच्या खांद्यावर पदर टीकेना!' अनन्या OOPS Moment ची शिकार....

अनन्या ITA पुरस्कार सोहळ्यात बोल्ड ड्रेस घालून गेली असताना कॅमेऱ्यासमोरच तिच्या टॉपनं तिला दगा दिला अन् ट्रोलर्सनी निशाणा साधला.

प्रणाली मोरे

Ananya Panday: बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे सिनेमातील तिच्या अभिनयापासून ते बोल्ड लूक्स पर्यंत अनेकदा चर्चेत राहिलेली पहायला मिळते. आता पुन्हा एकदा आपल्या लूकमुळे ती जोरदार चर्चेत आली आहे. अनन्या काही दिवसांपूर्वीच ITA पुरस्कार सोहळ्यात बोल्ड ड्रेस घालून पोहोचलेली दिसली.

अनन्याचा स्टायलिश लूक खूपच सिझलिंग दिसत होता. पण भर सोहळ्यात बोल्ड ड्रेस घालणं आता तिला महाग पडलं आहे असंच म्हणावं लागेल. अनन्या पांडे जेव्हा कॅमेऱ्यासमोर आली तेव्हा आपली परफेक्ट टोन्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसली खरी पण लगोलग ती ऊप्स मोमेंटची शिकारही झालेली दिसून आलं.(Bollywood Ananya Panday wears red pink bold top skirt actress faced oops moment in ita awards video)

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आपल्या लूकवरनं प्रशंसा मिळवण्याऐवजी अनेकदा ट्रोल होताना जास्त दिसते. अनन्या आयटीए पुरस्कार सोहळ्यात पोहोचली असताना तिनं लाल रंगाचा सेक्सी टॉप आणि गुलाबी रंगाचा हाय स्लिट स्कर्ट परिधान केला हाता. अभिनेत्रीनं जेव्हा कॅमेऱ्यासमोर आपला बोल्ड अंदाज दाखवला तेव्हा तिच्या टॉपच्या स्ट्रैप खांद्यावरनं सरकल्या. अनन्याची स्टायलिस्ट तेव्हा धावत-धावत तिथे आली आणि अभिनेत्रीचा टॉप कॅमेऱ्यासमोर नीट करायला लागली.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

भर सोहळ्यात अनन्याच्या त्या ड्रेसनं तिला दगा दिला आणि त्यानंतर लोक तिला ट्रोल करू लागले. नेटकऱ्यांनी अनन्या पांडेवर उर्फी जावेदला कॉपी केल्याचा आरोप देखील लावला. तर काही लोक तिच्या परफेक्ट टोन्ड बॉडीलाही ट्रोल करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT