Bollywood celebs reacts on social media after nirbhaya criminals hanged  
मनोरंजन

'राक्षसी विचार करणाऱ्यांनी आता सावध राहावे'; निर्भया प्रकरणावर रितेशची प्रतिक्रिया

वृत्तसंस्था

दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणी आज चार दोषींना फाशी झाली. सात वर्षांनी का होईना निर्भयाला न्याय मिळाला. दिल्लीतील तिहार कारागृहात या तिघांना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास फाशी देण्यात आली. त्यामुळे सात वर्षं न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेला संघर्षाला आज यश मिळालं. यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच सेलिब्रेटींनीही या फाशीवर व निर्भयाला मिळालेल्या न्यायावर समाधान व्यक्त केलंय. निर्भयाच्या दोषींनी काढलेल्या पळवाटांवरून बॉलिवूडमध्ये संतापाची लाट उसळली होती. पण आज फशीची शिक्षा मिळाल्याने बॉलिवूड कलाकारही समाधानी आहेत, सोशल मीाडियाच्या माध्यमातून या सगळ्या सेलेब्सने भावना व्यक्त केल्या आहेत. 

बॉलिवूडमधील काही कलाकार नेहमीचस सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात, आवाज उठवतात, आंदोलनात सहभागी होतात, तसेच आपली मतं सोशल मीडियातून व्यक्त करतात. रितेश देशमुख, सुष्मिता सेन, तापसी पन्नू, रितेश देशमुख, प्रिती झिंटा, कुणाल कोहली यांनीही ट्विटरवरून निर्भयाला मिळालेल्या न्यायाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

निर्भयाला न्याय मिळाला, मी निर्भयाच्या कुटूंबासोबत आहे. आता तरी असे राक्षसी वागणाऱ्यांना जरब बसेल, असं रितेश म्हणतो. 

निर्भयाच्या आरोपींनी सगळ्या बाजूने पळवाटा शोधूनही त्यांना आज अखेर फासावर लटकवले गेले, त्यामुळे देशात आनंदाचे वातावरण आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT