Janhvi Kapoor esakal
मनोरंजन

Janhvi Kapoor: ‘हो आम्ही’... बॉयफ्रेंडबद्दल थेटचं बोलली जान्हवी

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपुरचा मिली हा चित्रपट प्रदर्शित झालाय या चित्रपटाला प्रेक्षकांचा समिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त जान्हवी तिच्या वैयक्तिक आयूष्यावरुनही चर्चेत होती. ती दिवाळी पार्ट्यांदरम्यान बऱ्याचवेळा ओरहान अवत्रमणीसोबत एकत्र दिसली. त्यामुळे दोघात पुन्हा काही सुरु आहे का याची चर्चा रंगली होती.

हि दोघं एकेकाळी एकमेकांना डेट करायचे असं बोललं जायचं. मात्र आता पुन्हा एकदा एकत्र दिसत असल्याने या दोघांचं पॅचअप झालय, ओरहान आणि जान्हवी यांचं खरंच अफेअर सुरु आहे असं बोललं जात होतं. या प्रश्नावर जान्हवीने स्पष्टच सांगितलं.

 नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने ओरहान विषयीच्या तिच्या मनातीवल भावना व्यक्त केल्या आहेत. जान्हवीला ओरहानबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, 'मी ओरीला अनेक वर्षांपासून ओळखते. तो एकाप्रकारे माझी सपोर्ट सिस्टीम आहेत. त्याने नेहमीच माझी साथ दिली आहे. मीसुद्धा नेहमीच त्याच्यासोबत असते. तो जेव्हा सोबत असतो, तेव्हा मला खूप कम्फर्टेबल वाटतं आणि मी त्याच्यावर खूप विश्वास करते. माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. असा मित्र भेटनं खुप भाग्याची गोष्ट आहे. आम्ही एकत्र असताना खूप मजा करतो. तो खूप चांगला मित्र आहे.

ओरी आणि जान्हवी अनेकदा एकत्र दिसले आहेत. युरोपमध्ये ' ‘बवाल’  चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही तो जान्हवीसोबत दिसला होता. याशिवाय तो नुकताच 'मिली' चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही तिच्यासोबत होता. दुसरीकडे, फक्त जान्हवीच नाही तर सारा अलीखान, अनन्या पांडे, शनाया कपूर, इब्राहिम खान, न्यासा यांचाही तो खूप चांगला मित्र आहे. सोशल मीडियावरही त्याचे खूप फॉलोअर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Golden Pyramid of Fat Loss: फॅट लॉससाठी तज्ज्ञ का फॉलो करायला सांगतात ‘गोल्डन पिरॅमिड’ फॉर्म्युला? वजन कमी करण्याचा योग्य क्रम जाणून घ्या!

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

SCROLL FOR NEXT