Nawazuddin Siddiqui  Esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui: "अरे ही तर दुसरी अर्चनाच" नवाजुद्दीनचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड मधील गंभीर भूमिका करत आपल्या अभिनयाची छाप सोडणारे नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी चित्रपटामूळं चर्चेत आहे. या चित्रपटात तो वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. त्या चित्रपटीचं नावं आहे 'हड्डी'... या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं तेव्हापासून त्याच्या लूकची चर्चा झाली होती.

आता त्याचा पुरुषापासून स्त्री बनण्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. झी स्टुडिओने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नवाजुद्दीनचे संपूर्ण ट्रांसफॉर्मेशन दाखवण्यात आलं आहे.

यासाठी त्यांना 3 तासांपेक्षा जास्त वेळ लागलायं. मेकअप रूममध्ये रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये नवाज खुर्चीवर बसून आरशाकडे पाहत असताना मेकअप आर्टिस्ट त्याचा मेकओव्हर करत असल्याचं दिसतय.

आधी तो त्याच्या चेहऱ्याचा मेकअप करतो त्यातच त्याला पूर्ण एक तास लागतो. मग त्यांच्या केसांवर काम करत विग घालतो .त्यातही दीड ते दोन तास लागतात. इतक्या मेहनतीनंतर तो त्याच्या पात्रासाठी तयार होतो.

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

मात्र लोकांनी नवाजुद्दीन प्रशंसा तर केलीच मात्र त्याची तुलना अर्चनासोबत केली

आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या गमतीदार प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यातच अर्चना पूरण सिंगच्या नावाचाही उल्लेख आहे.

एकाने लिहिले, "नवाद हुबेहूब अर्चना पूरण सिंह सारखा दिसत आहे". एका यूजरने म्हटलायं, "डायरेक्ट अर्चना पूरण सिंगलाच घेऊन गेले असते तर मेकअपचा खर्च वाचला असता." त्याचवेळी काहींनी नवाजसोबतच त्याच्या मेकअप आर्टिस्टचेही कौतुक केले. एकाने लिहिले - "नवाजुद्दीन ते अर्चना अवघ्या 3 तासात, टाळ्या."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: सकाळी ५ वाजता ग्राउंड अन् रात्रीपर्यंत अभ्यास; वैशालीने जिद्दीने मिळवली कारागृह पोलिसाची वर्दी, शेतकरी कुटुंबातील लेकीची प्रेरणादायी भरारी..

Gokul Election: आमचे उमेदवार कोल्हापुरात ठरतात; सतेज पाटील

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

LPG Cylinder Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर LPG सिलिंडरचे काय झाले? सणासुदीआधी नवे दर जाहीर; आता कितीला मिळतोय?

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीची रणनीती ठरली! मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7

SCROLL FOR NEXT