Jhoome Jo Pathaan First Look
Jhoome Jo Pathaan First Look esakal
मनोरंजन

Jhoome Jo Pathaan:शाहरुख खानची थेट बिचुकलेशी तुलना, झूमे जो पठाण होतंय जबरदस्त ट्रोल..

सकाळ डिजिटल टीम

Pathaan movie controversy : शाहरुख खान, दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण' हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. चित्रपटाच पहिलं गाणं 'बेशरम रंग' रिलिज झालं आणि या गाण्यावरून तुफान राडाही झाला. तो वाद शांत होत नाही तोच निर्मात्यांनी चित्रपटातील दुसरं गाणं 'झूमे जो पठाण' काल रिलीज करण्यात आले आहे.

सध्या यूट्यूबवर हा ट्रेंडिंगला एक नंबरच्या स्थानावर आहे. अवघ्या काही तासातच या गाण्याला 19 मिलिअनहून अधिक व्ह्यूज आहे.

एकीकडे गाणं काही लोकांच्या पसंतीस पडत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर ट्विटरच्या प्रतिक्रियेबद्दल पाहिलं तर काही वेगळ चित्र पहायला मिळतंय. काही लोकांना हे गाणे आवडलेलं नाही. यामागे शाहरुखच्या सिक्स पॅक ॲब्जसह अनेक कारणे आहेत.

मात्र, हे शाहरुखच्या चाहत्यांना हे गाणं खतरनाक वाटत आहे. चला मग तुम्हाला सांगतो की नेटकऱ्यांना या गाण्याविषयी काय वाटंतयं

काहींना शाहरुखचे 6 पॅक ॲब्जवर हे काहींना खोटे वाटतं आहेत. तर काहींनी याला टिकटॉक स्टारची भारतातील स्वस्त कॉपी म्हटलं आहे. काहींची शाहरुखच्या अॅक्सेसरीजवरही चाहत्यांची नजर आहे. तर वयाच्या 57 व्या वर्षीही त्याच्या फिटनेसच कौतूक करत आहेत.

शाहरुख खान या गाण्यात कितीतरी वेळा त्याची फेमस पोझ करतांना दिसतोय. इतकचं नाही तर काहींनी त्याची तुलना चक्क बिचुकलेसोबत केली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi : विधानसभेसाठीही एकजूट; ‘मविआ’चा निर्धार

India Aghadi : राहुल गांधींवर ‘इंडिया’चा दबाव

Heavy Rain : पावसामुळे सिक्कीममध्ये हाहाकार! रस्ते खचले, नऊ जणांचा मृत्यू,‘तिस्ता’ची पातळी वाढली

Sasoon Hospital : मेफेड्रोन प्रकरणाचा तपास ‘एनसीबी’कडे; मुख्य सूत्रधार संदीप धुनिया मात्र अद्याप फरार

Mahayuti Leaders : महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; आमदारांची नाराजी दूर करण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT