Urfi Javed Video Esakal
मनोरंजन

Urfi Javed Video: एवढंच बाकी होतं.. अखेर ऊर्फी ने कपडे काढलेच...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस ओटीटी  फेम आणि स्वत:ला फॅशन सेन्सेशन म्हणवून घेणारी उर्फी जावेद फॅशन नेहमीच चर्चेत असते. हि बया कधी काय वापरुन बातमी करेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. कारण उर्फी तिच्या विचित्र कपड्यांमुळे कमी पण कपडे म्हणून वापरणाऱ्या वस्तू यामूळे ट्रोल होत असते. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यामुळे उर्फीला नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

मात्र उर्फी काही केल्या तिच्या फॅशनवर एक्सपेरिमेंट करणं सोडत नाही. आधीही तिने दगड, ब्लेड, जुने मोबाईल, चमकी, भांडी घासायचा काता तर कधी लोकरीच्या दोऱ्यापासून ड्रेस तयार करून परिधान केले आहे. त्यामूळे ती काय करेल याचा भरोसा नाही. तिने नुकताच तिच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हो व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने काहीच परिधान नाही केले ,  फक्त दोन पांढरा कलरचे वॉईन ग्लास समोर ठेवले आहे. आपले बरोबर ब्रेस्ट लपविले. तिने कपाळावर केसांची स्ट्रँड असलेली टॉप-नॉट हेअरस्टाइलसह बोल्ड मेकअप केलाय. तिने या व्हिडिओला 'तू आजा' या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन लावलेले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच ट्रोलिंगचा भडिमार सुरू झाला.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

एकाने लिहिले "उर्फी आता तुला बोलणंच सोडून दिले आहे,कारण तुझी मानसिक परिस्थिती हाताबाहेर गेली आहे" " खरं तर हे आळशीपणाच लक्षण आहे" " उर्फी दीदी कधी सुधारणार तु" तर काहीना एक काळजी" ग्लास बाजूला गेला तर काय होईल" तर काहींना तिच्या आईला भेटायचे आहे.

तर एका नेटिझन्सने सांगितले की, “उर्फी जावेद शकलाका बूम बूम या लोकप्रिय शोमधील पेन्सिलसारखी दिसत आहे.” सध्या उर्फी अभिनेत्री सनी लिओन, अर्जुन बिजलानी आणि इतर स्पर्धकांसोबत स्प्लिट्सविला X4 मध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Protest : JPSC-JSSC वाद पेटला, आंदोलक विद्यार्थी तारेचे कुंपण भेदून विधानसभेसमोर पोहोचले, पोलिसांकडून लाठीचार्ज

RINKU SINGH LOVE STORY: एका ‘लाईक’पासून सुरू झाली लव्हस्टोरी; प्रियाने सांगितला रिंकूसोबतच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा

अरेच्चा! डोंबिवलीच्या आहेत ऐश्वर्या नारकर; शाळेचं नाव वाचून विश्वास बसणार नाही; म्हणाल्या- आई खिडकीतून डब्बा...

Independence Day 2026: 15 ऑगस्टला अनुभवा खरा इतिहास! यंदाच्या स्वातंत्र्यदिनी 'या' ऐतिहासिक ठिकाणांना नक्की भेट द्या...

Marathi News Live Updates : जंतरमंतरवरील लाठीचार्जवर गृहमंत्री अमित शहा लोकसभेत निवदेन देण्यास तयार; विरोधकांचा आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT