Celina Jaitly Esakal
मनोरंजन

Celina Jaitly: 'मी घर जावई व्हायला तयार, माझ्याशी लग्न कर'..तर अभिनेत्रीनं दिली मजेदार उत्तर

Vaishali Patil

'जानशीन' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत धुराळा उडवणारी अभिनेत्री सेलिना जेटली ही पडद्यावरून गायब झाली असली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री अनेक समस्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करत असते दरम्यान, एका ट्विटर युजरने सेलिनाला थेट लग्नाचा प्रस्ताव दिला आहे, तर या प्रपोजलला सेलिनाच्या उत्तराची सध्या सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे.

एका ट्विटर युजरने गुरुवारी सेलिनासाठी ट्विट करत एका पोस्टमध्ये लिहिले की, “सेलिया जेटलीला शुभेच्छा. माझी तब्येत बरी नाही. माझी काळजी घ्यायला कोणी नाही....माझी तब्येत जास्त बिघडण्याआधी मला लवकर तुझ्यासोबत घेऊन जा. लवकरात लवकर लग्न माझ्याशी कर. मी पण घर जावई व्हायला तयार आहे. माझं जीवन आणि आरोग्य वाचवं. उत्तर दे आणि रिप्लाय कर.रिस्पेक्ट. कोलकाताहून विजय मगनलाल वोरा."

हे ट्विट काही क्षणातच व्हायरल झालं आणि त्यानंतर या ट्विटला सेलिना

तर अभिनेत्रीनेही चाहत्यांच्या या लग्नाच्या प्रस्तावाला मजेशीर उत्तर दिले. चाहत्यांच्या पोस्टला उत्तर देताना सेलिनाने लिहिले, “मी माझ्या नवऱ्यला आणि तीन मुलांना विचारेन आणि रिवर्ट येईन!” त्या चाहत्यांच्या ट्विटनंतर सेलिनाच्या या मजेशीर उत्तरानं सोशल मिडियावर एकच गोंधळ उडला.

ऑस्ट्रेलियात स्थायिक सेलिना जेटलीने ऑगस्ट 2011 मध्ये पीटर हागशी लग्न केले. या जोडप्याला 11 वर्षांची दोन जुळी मुले आणि पाच वर्षांचा मुलगा आर्थर आहे.

सेलिना चित्रपटांपासून दूर हॅप्पी मॅरेज लाइफ एन्जॉय करत आहे. सेलिनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तिने 'जनशीन', 'नो एंट्री', 'अपना सपना मनी मनी' आणि 'गोलमाल रिटर्न्स'मध्ये काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Gains Momentum : मॉन्सूनने पुन्हा घेतली गती; अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरातून पुढे सरकला; हवामान विभागाची माहिती

इबोलाचं संकट! विमानतळापासून हॉस्पिटलपर्यंत तयार रहा, केंद्राचे राज्यांना निर्देश

Rajya Sabha polls: राज्यसभेत ‘क्रॉस वोटिंग’ची चर्चा; फक्त काही आमदार बदलू शकतात सगळं चित्र; कोणते आमदार बदलणार खेळ?

Kolhapur Amba Ghat Closed : कोल्हापुरातून कोकणात जाणारा आणखी एक मार्ग राहणार बंद, आंबा घाटात गॅस टँकर पलटला

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

SCROLL FOR NEXT