chala hawa yeu dya goes off air nilesh sabale feeling emotional SAKAL
मनोरंजन

Chala Hawa Yeu Dya: ९ वर्षांच्या प्रवासाला विश्रांती! 'चला हवा येऊ द्या' घेणार निरोप, निलेश साबळे भावुक! म्हणाला,

चला हवा येऊ द्या हा शो अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे

Devendra Jadhav

Chala Hawa Yeu Dya Goes Off Air: चला हवा येऊ द्या हा शो गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. गेली अनेक वर्ष चला हवा येऊ द्या च्या माध्यमातुन प्रेक्षक खळखळुन हसत आहे.

पण आता मात्र चला हवा येऊ द्या प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. चला हवा येऊ द्या दिग्दर्शक - लेखक - अभिनेता निलेश साबळेने स्वतः ही माहिती दिलीय.

(chala hawa yeu dya goes off air nilesh sabale feeling emotional zee marathi)

चला हवा येऊ द्या घेणार प्रेक्षकांचा निरोप

निलेश साबळे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चला हवा येऊ द्या ऑफ एअर जाणार असल्याचं सांगितलं आहे. निलेश म्हणाले, "गेली ९ वर्ष चला हवा येऊ द्या शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. तुर्तास झी मराठीने चला हवा येऊ द्या शो थांबवण्याचा निर्णय घेतलाय."

चला हवा येऊ द्याचं नवीन पर्व येणार?

निलेश पुढे म्हणाले, "चला हवा येऊ द्या च्या माध्यमातुन शोमधील कलाकारांना खुप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. प्रत्येकाला आयुष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. पण तुर्तास थांबण्याचा निर्णय घेत आहोत. पण काही महिन्यांनी नवीन पर्वाच्या माध्यमातुन आम्ही पुन्हा भेटीला येऊ"

चला हवा येऊ द्याच्या निमित्ताने निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे अशा अनेक कलाकारांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT