chhaya kadam mother passed away sairat fame marathi actress  SAKAL
मनोरंजन

Chhaya Kadam: 'सैराट' फेम छाया कदम यांना मातृशोक, सोशल मिडीयावर भावुक पोस्ट करत आईला श्रद्धांजली

छाया कदम यांनी सोशल मिडीयावर भावुक पोस्ट करत आईला श्रद्धांजली वाहिली आहे.

Devendra Jadhav

Chhaya Kadam Passed Away News: सैराट, फँड्री मधील लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम यांच्या आईचं निधन झालंय. छाया कदम यांनी सोशल मिडीयावर भावुक पोस्ट करत आईला श्रद्धांजली वाहिली आहे.

छाया कदम यांनी सोशल मिडीयावर आईसोबतचा फोटो शेअर करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे. छाया कदम लिहीतात.. "आई आज दोन आठवडे झाले तुला जाऊन? नाही अगं, तू आहेस आणि असशील. कायमच माझ्यासोबत. तू असशील मुंबईतल्या घरातील तू जपलेल्या समई आणि जात्यात. तू असशील गावातल्या अंगणातील चाफ्याच्या झाडात. आणि तू असशील, तूच मला दिलेल्या प्रत्येक स्वातंत्रात आणि माझ्या कामात. मिस यू मम्मुडी. लव्ह यू मम्मुडी !"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT