मनोरंजन

हार्दिक पांड्याची पत्नी म्हणते,'ब्रेस्टफीडिंग'वर बोला

नताशाच्या या प्रतिक्रियेवर अभिनेत्री नेहा धुपियानं देखील तिचं कौतूक केलं आहे.

युगंधर ताजणे

नताशा आणि हार्दिकला एक मुलगा आहे. ते त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेयर करतात. काही दिवसांपूर्वी नताशानं ब्रेस्टफीडिंगचे फोटो सोशल मी़डियावर व्हायरल केले होते. नेहमीप्रमाणे चाहत्यांनी तिला त्या फोटोंवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या. काहींनी तिला ट्रोलही केले. त्यावरुन नताशानं एक वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ती सर्वांच्या चर्चेत आली आहे. तिचं म्हणणं आहे की, आपल्याकडे ब्रेस्टफिडींगविषयी फारसं कुणी बोलत नाही. त्यामळे अनेक प्रकारचे गैरसमजही आहेत. आपल्याकडे त्याबाबत असणारे गैरसमज दूर होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी कुणी पुढाकारही घ्यायला हवा. असेही तिला वाटते.

नताशाच्या या प्रतिक्रियेवर अभिनेत्री नेहा धुपियानं देखील तिचं कौतूक केलं आहे. आपण यासगळ्यावर व्यक्त व्हायला हवं. अशा प्रकारची प्रतिक्रिया तिनं दिली आहे. सध्या वर्ल्ड ब्रेस्टफिडींग वीकची चर्चा आहे. त्यावर अनेक सेलिब्रेटी व्यक्त होताना दिसत आहे. त्यात अनेक सेलिब्रेटींनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तो व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

नताशा आणि हार्दिकला एक मुलगा आहे. ते त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेयर करतात. काही दिवसांपूर्वी नताशानं ब्रेस्टफीडिंगचे फोटो सोशल मी़डियावर व्हायरल केले होते. नेहमीप्रमाणे चाहत्यांनी तिला त्या फोटोंवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या. काहींनी तिला ट्रोलही केले. त्यावरुन नताशानं एक वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ती सर्वांच्या चर्चेत आली आहे. तिचं म्हणणं आहे की, आपल्याकडे ब्रेस्टफिडींगविषयी फारसं कुणी बोलत नाही. त्यामळे अनेक प्रकारचे गैरसमजही आहेत. आपल्याकडे त्याबाबत असणारे गैरसमज दूर होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी कुणी पुढाकारही घ्यायला हवा. असेही तिला वाटते.

नताशा सांगते की, भारतात ब्रेस्टफिडींगवर फारसं कुणी काही बोलायला मागत नाही. वास्तविक त्यावर आपण खुलेपणानं बोलण्याची गरज आहे. त्यात कोणत्याही प्रकारची लाज वाटता कामा नये. ती आपल्याशी संबंधित असणारी गोष्ट आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर चर्चा करायला हवी. मात्र तसे होत नाही. आणि गैरसमज पसरत जातात. तुम्ही आपल्या मुलांना स्तनपान करता त्यात गैर काय आहे. हे समजत नाही. तिच्या या प्रतिक्रियेवर नेहानं आपली संमती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT