Virat Kohli dance video viral on social media  esakal
मनोरंजन

विराट कोहलीला चढलाय पुष्पा फिवर,बघा 'ओ अंटावा' गाण्यावर विराट देतोय ठुमके

विराटच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.विराटच्या या डान्सला बघून फॅन्सही चकित झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

विराटचे क्रिकेटसंबंधीचे कुठलेही अपडेट्स जगभरात सगळीकडेच चर्चेत असते.पण मात्र विराटचे जेव्हा आगळ्या वेगळ्या कृतींचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतात तेव्हा त्याची चांगलीच चर्चा होते.यावेळी विराटच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.विराटच्या या डान्सला बघून फॅन्सही चकित झाले आहेत.

विराट एका पार्टीमधे इतर क्रिकेट सहकाऱ्यांसोबत पुष्पा चित्रपटाच्या 'ओ अंटावा' गाण्यावर नाचताना दिसतोय.ज्यामधे त्याने काळ्या रंगाचा कुर्ता घातलाय.इतर सहकाऱ्यांसोबत तो बिनदास्तपणे नाचताना दिसतोय.हा व्हिडिओ जसा सोशल मीडियावर आला तसाच तो लगेच व्हायरल झाला.

ऑल राउंडर 'ग्लेन मॅक्सवेलने' एका भारतीय मुलीशी लग्न केले आहे.त्याच्या लग्नाचे फोटोजही पुढे आले आहेत.लग्नानंतर लगेच तो आयपीएलसाठी भारतात आला.भारतात आल्याबरोबर ग्लेन मॅक्सवेलने आरबीसी टिमला रिसेप्शन पार्टी दिली.ज्यामधे भारतीय क्रिकेट टिमच्या अनेकांना आमंत्रण होते.याच पार्टीमधे विराटने दमदार डान्स केलाय ज्याची सध्या नेटिजन्स मधे चर्चा चालली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

आजचे राशिभविष्य - 18 सप्टेंबर 2025

सोलापुरात नवरात्रोत्सवही डीजेमुक्तच होणार! मध्यवर्ती मंडळांच्या एकाही पदाधिकाऱ्यांकडून ‘डीजे’ची नाही मागणी; पोलिस आयुक्त म्हणाले, साऊंड स्पीकरला परवानगी, पण...

अग्रलेख : चालढकल पुरे

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT