Dadasaheb Phalke Awards esakal
मनोरंजन

Dadasaheb Phalke Awards : 'काश्मिर फाईल्स' सर्वोत्कृष्ट चित्रपट, 'दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव', वाचा पूर्ण यादी

भारतीय चित्रपटविश्वामध्ये सर्वोच्च पुरस्कार समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारांचे वितरण नुकतेच पार पडले आहे. मनोरंजन विश्वामध्ये या पुरस्काराचे महत्व मोठे आहे.

युगंधर ताजणे

Dadasaheb Phalke Awards 2023 List : भारतीय चित्रपटविश्वामध्ये सर्वोच्च पुरस्कार समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारांचे वितरण नुकतेच पार पडले आहे. मनोरंजन विश्वामध्ये या पुरस्काराचे महत्व मोठे आहे. त्यामुळे अनेक कलाकारांना आपलाही या पुरस्कारानं गौरव व्हावा असे वाटत असते. यंदाच्या वर्षी बॉलीवूडमधील काही दिग्गजांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बॉलीवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. आलिया भट्ट, रणबीर कपूर, अनुपम खेर, रेखा, वरुण धवन, यांच्या उपस्थितीनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मिर फाईल्स या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट म्हणून गौरविण्यात आले तर आलिया-रणबीरचाही गौरव करण्यात आला.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

गेल्या वर्षी सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणून काश्मिर फाईल्सकडे पाहिले गेले. त्यावरुन मोठा वादही झाला होता. यंदाच्या वर्षी सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून त्या चित्रपटावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेयर करुन याविषयी माहिती दिली आहे.

पुरस्कारार्थींची संपूर्ण यादी....

बेस्ट अॅक्ट्रेस - आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी)

बेस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर - ऋषभ शेट्टी (कांतारा)

बेस्ट अॅक्टर - रणबीर कपूर (ब्रम्हास्त्र)

क्रिटिक्स बेस्ट अॅक्टर - वरुण धवन (भेडिया)

अनुमप खेर (टीव्ही सीरिज ऑफ द इयर)

बेस्ट सिंगर - सचेत टंडन (मैय्या मेनू)

बेस्ट सिंगर फिमेल - नीती मोहन (मेरी जान)

बेस्ट वेबसीरिज - रुद्र द एज ऑफ डार्कनेस

बेस्ट अॅक्ट्रेस - तेजस्वी प्रकाश (नागिन ६)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT