dany sing pop story esakal news  
मनोरंजन

डॅनी सिंग देणार 'देसी हिप हॉप' अल्बममधून 'रॅपसॉंग'चा देसी तडका 

सकाळ डिजिटल टीम

मुंबई :पाश्चिमात्य देशातून आलेल्या ‘रॅप’ गाण्यांचा तडका भारतातदेखील मोठ्याप्रमाणात गाजत आहे. आजच्या इंग्रजाळलेल्या तरुणाईला आपल्या 'बिट्स' वर थिरकवणा-या या रॅपर्सच्या यादीत डॅनी सिंग याचेदेखील नाव आवर्जून घेतले जाते. हिंदी-पंजाबी फ्युजन असलेल्या त्याच्या रॅपसॉंगला तरुणाईकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याकारणामुळे. डॅनी आपल्या चाह्त्यांसाठी लवकरच 'देसी हिप हॉप' हा अल्बम घेऊन येत आहे. ह्या अल्बममध्ये पश्चिमात्य संगीताचा बाज जरी असला तरी, अस्सल देसी तडकाचा वापर करण्यात आला आहे. डॅनीचे यापूर्वी 'दारू पिने दे' हे गाणे देखील चांगलेच गाजले होते. त्या गाण्याला सोशल मीडियावर वन मिलियन्स व्हीव्यूज लाभले असून, मराठी- हिंदी फ्युजन असलेले "आयटमगिरी" हे रॅप सॉंगसुद्धा तरुणाईच्या चर्चेचा विषय ठरला होता.   

'देसी हिप हॉप' या अल्बममध्ये एकूण सहा गाणी आहेत. लवकरच हा अल्बम बाजारात उपलब्ध होणार असून सोशल नेटवर्किंग साईटवर त्याच्या इतर गाण्याप्रमाणे, हि गाणी तरुणाईला ठेका धरण्यास भाग पाडतील, असा अंदाज आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

Latest Marathi News Live Update : धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत? मोदी सरकारची भूमिका काय?

Kalyan Crime: लॉजमध्ये भावा-बहि‍णीचं भयंकर पाऊल, खोली उघडताच समोर रक्ताचा सडा अन्...; कल्याणमध्ये काय घडलं?

Raigad School Rally: पाच्छापूर माध्यमिक विद्यालयात पालखी सोहळा व वृक्षदिंडीद्वारे पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश

SCROLL FOR NEXT