मनोरंजन

...म्हणून केलं खासगीत लग्न- दीपिकाचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था

मुंबई- अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा इटलीत राजेशाही थाटात विवाहसोहळा पार पडला. देशभरात या लग्नाची चर्चा झाली. मोजके कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दीपिका आणि रणवीरचा विवाह संपन्न झाला. तसं पहायला गेलं तर हा विवाहसोहळा खूपच खासगीत पार पडला. यावर सोशल मिडीयावर आणि इतरत्र चर्चाही झाली. परंतु आता खासगीत आणि गुपचूप लग्न करण्याचे कारण दीपिकानेच स्पष्ट केले आहे.

दिपीकाने म्हटले आहे की, 'लग्नानंतर आम्ही शेअर केलेल्या फोटोंमधून संपूर्ण विवाहसोहळ्याची कल्पना येते. तुमचे जवळचे व्यक्ती या समारंभाला उपस्थित राहणं महत्त्वाचं असतं. सेलिब्रिटी म्हणून आमची काय ओळख आहे हे बाजूला ठेवून व्यक्ती म्हणून आम्हाला ओळखणाऱ्यांना जवळच्या मंडळींनाच आम्ही आमंत्रित केलं होतं, असे तिने स्पष्ट केले.

दरम्यान, दीप-वीरच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यात आले. तोपर्यंत संपूर्ण देशाला त्यांच्या फोटोंची उत्सुकता होती. याआधी अनुष्का-विराटनेही अशाच प्रकारे खासगी पद्धतीने लग्न केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Tracker: दिल्ली होरपळतेय, मुंबई पाणी जपून वापरतेय... पाऊस नेमका अडकला कुठे? मान्सूनची अनपेक्षित सुस्ती

Donald Trump: ''खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात..'', इटलीच्या पंतप्रधान मेलोनी ट्रम्प यांच्यावर चिडल्या, सोबत फोटो काढण्यावरुन वाद

Wagholi Water Supply Issue : वाघोलीचा पाणी पुरवठा शुक्रवार पासून पूर्णपणे बंद; वढू बुद्रुक येथील भीमा नदी बंधाऱ्यातील पाणी पूर्णपणे तळाला

Jalgaon News : मोसमी पाऊस येण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून पेरणीची घाई; जिल्‍ह्यात ३३ हजार हेक्‍टरवर कपाशीचा पेरा, मक्‍यासह सोयाबीन, मुगाची लागवड

Thane News: ठाणेकरांची प्रतीक्षा संपली! पहिली एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस अखेर रस्त्यावर; कसे असेल वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT