janhvi kapoor, shikhar pahariya boney kapoor  Esakal
मनोरंजन

Janhvi-Shikhar: दिवाळीला जान्हवीच्या बॉयफ्रेंडनं फोडला बॉम्ब! शिखरनं खुलेआम दिली प्रेमाची कबुली

Actor Janhvi Kapoor, Shikhar Pahariya dating rumours: जान्हवी कपूरचे नाव गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत जोडलं जात आहे.

Vaishali Patil

Actor Janhvi Kapoor, Shikhar Pahariya dating rumours: सध्या बॉलिवूडमध्ये प्रेमाचे वारे वाहत आहे. एकीकडे अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपुर या कपलची चर्चा असताना आणखी एका कपलचे नाव आता लाईमलाईटमध्ये आले आहे.

दरम्यान, जान्हवी कपूरचे सिक्रेट रिलेशनशिपच्या बातम्याही गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. जान्हवी कपूरचे नाव गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत जोडलं जात आहे. हे दोघेही बऱ्याचदा एकत्र दिसतात.

त्यांच्या अनेक डेट नाइट्सचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. आता त्यातच शिखरने एका पोस्टद्वारे त्याच्या जान्हवीसोबतच्या प्रेमाची कबूली दिली असल्याची चर्चा रंगली आहे.

आता शेखरची एक कमेंट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता शिखरने जान्हवीसोबतच्या डेडिंग अफवांना पूर्णविराम देत आपले नाते पक्के केले आहे अशा चर्चा आहेत. बॉलिवूड स्टार किडचा बेस्ट फ्रेंड ओरीच्या पोस्टवर जान्हवी आणि शिखरच्या कमेंट्स सध्या व्हायरल होत आहेत.

या पोस्टच्या कमेंटमध्ये जान्हवी विचारतेय, "कोण आहे ही गुलाबी मुलगी?" त्यानंतर ओरी त्या मुलीला टॅग करतो आणि म्हणतो, "पळा!". त्यानंतर या जोकला उत्तर देताना शिखरने लिहिले, "मी पूर्णपणे तुझाच आहे...". आता त्यानंतर चाहत्यांनी शिखरने जान्हवीवरील प्रेम जाहीर व्यक्त केल्याने त्याच्या नात्याला सार्वजनिक केले आहे. अशा चर्चा आहे.

शिखर केवळ जान्हवीसोबतच नाही तर बोनी कपूरसोबतही अनेकदा एकत्र दिसला आहे. जान्हवी कपूर आणि शिखर लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. दोघांची नावे अनेक वर्षांपासून एकमेकांशी जोडली जात आहेत.

दोघेही बऱ्याचदा नेहमी व्हेकेशन आणि पार्टी करताना एकत्र स्पॉट होतात. यापुर्वी ती तिरुपती मंदिरात पोहोचली होती. त्यामुळे सध्या या दोघांचे चाहते त्याच्यासाठी खुप उत्सुक आहेत.

तर जान्हवीच्या जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये राजकुमार रावही दिसणार आहे. जान्हवी कपूर आता ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटातही दिसणार आहे. त्याचबरोबर ती 'उलज' आणि 'रणभूमी' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT