मनोरंजन

Fighter: उद्या काही तरी मोठं घडतयं, हृतिक आणि दीपिकाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेला उधाण

हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या सोशल मीडिया वर उद्या काहीतरी मोठे येत असल्याचे संकेत देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आणि या चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Dipika and Hritik in Fighter: फायटर हा बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक असल्याचं समजतंय आणि 'पठाण'च्या जबरदस्त यशानंतर सिद्धार्थ आनंद पुढे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होत. भारतीय सिनेसृष्टीतील वॉर डायरेक्टर अशी ख्याती असलेल्या या दिग्दर्शका कडून पुढील प्रोजेक्ट् काय असणार याची सगळ्यांना उत्सुकता होती आणि ते सध्या "फायटर "वर काम करत असल्याचं समजतंय.

हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या सोशल मीडिया वर उद्या काहीतरी मोठे येत असल्याचे संकेत देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आणि या चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांकडून सिद्धार्थ आनंदने बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण करण्यासाठी स्टेज सेट करत असल्याच समजतं आहे.

सूत्र अस सांगतात चित्रपटाचे निर्माते स्वातंत्र्य दिनाच्या खास दिवशी मोशन पोस्टरवर काम करत आहेत आणि त्याला 'स्पिरिट ऑफ फायटर' म्हटले जाते आणि ते प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणि उत्साहवर्धक असणार आहे."(Latest Marathi News)

स्टार-स्टडेड कास्टसह फायटर अ‍ॅक्शन शैलीला पुन्हा परिभाषित करण्यासाठी हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या भूमिका आहेत आणि 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT