Ravindra Pipat sakal
मनोरंजन

Ravindra Pipat : दिग्दर्शक रवींद्र पीपट यांचे निधन

दिग्दर्शक रवींद्र पीपट यांचे आज कर्करोगाने राहत्या घरी निधन झाले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - दिग्दर्शक रवींद्र पीपट यांचे आज कर्करोगाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

रवींद्र पीपट यांनी लावा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्ीत पाऊल टाकले. हा चित्रपट सन १९८५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राज बब्बर, डिंपल कपडिया, राजीव कपूर आदी कलाकारांनी काम केले होते. त्यानंतर त्यांचा सन १९८८ मध्ये वारीस हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

कैद में है बुलबुल, आओ प्यार करें, घर आया परदेसी अशा काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले. हंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी वंश या टीव्ही मालिकेचेही दिग्दर्शन केले. तसेच काही पंजाबी चित्रपटांचेही त्यांनी दिग्दर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT