Disha Parmar and Rahul Vaidya announce pregnancy; actress flaunts her baby bump sakal
मनोरंजन

Disha Parmar: कुणीतरी येणार गं! दिशा परमार आणि राहुल वैद्य यांनी फोटो शेयर करत दिली गुड न्यूड..

दिशा परमार आणि राहुल वैद्य लवकरच आई बाबा होणार आहेत..

नीलेश अडसूळ

Disha Parmar pregnant: हिंदी मनोरंजन विश्वातीक 'बडे अच्छे लगते है २' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा परमार आणि तिचा पती राहुल वैद्य यांनी नुकतीच एक आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. दिशा प्रेग्नंट असून असून लवकरच दिशा आणि राहुल आई-बाबा होणार आहेत.

सोशल मीडियावर दिशा आणि राहुल यांनी एक खास फोटो शेयर केला आहे. ही आनंदाची बातमी दिल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

(Disha Parmar and Rahul Vaidya announce pregnancy; actress flaunts her baby bump)

राहुल आणि दिशाने सोशल मीडियावर त काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दिशा आपलं बेबी बंप दाखवत आहे. दोघांनीही ब्लॅक कलर निवकून मॅचिंग केलं आहे. दोघेही क्युट पोज देत असून त्यांच्या हातात 'आई आणि बाबा' लिहिलेली पती आहे.

तर सोबत हॉस्पिटल मधील सोनोग्राफीतील अल्ट्रासाऊंड फोटोही त्यांनी शेयर केला आहे. सोबत व्हिडिओ आहे, ज्यामध्ये सोनोग्राफी होताना दिसत आहे.

दिशा आणि राहुल यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राहुल आणि दिशा यांनी १६ जुलै २०२१ मध्ये लग्न केलं होतं. राहुलनं दिशाला बिग बॉस १४ मध्ये प्रपोज केलं होतं. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करत होते. मग त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि आता ते आई बाबा होणार आहेत. लग्नानंतर एका चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुलनं त्याला मुलगी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. हे सांगताना मुली बेस्ट असतात असं त्यानं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT