Divyanka Tripathi, Divyanka Tripathi news, Divyanka Tripathi Pregnancy, vivek dahiya, Divyanka Tripathi pregnancy news SAKAL
मनोरंजन

Divyanka Tripathi Pregnancy: दिव्यांका त्रिपाठी होणार आई? नवरा विवेक दहियाने सांगीतलं सत्य

लवकरच दिव्यांकाच्या घरात बाळाच्या रडण्याचा आवाज येणार आहे. ती गरोदर आहे. मात्र आता तिचा पती विवेक दहियाने याविषयी सत्य सांगीतलं आहे.

Devendra Jadhav

Divyanka Tripathi Pregnancy News: टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.

चाहत्यांसाठी ती अजूनही 'बनू में तेरी दुल्हन'ची विद्या आणि 'ये है मोहब्बतें'ची इशिता भल्ला आहे. तिच्या शो व्यतिरिक्त ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात देखील चर्चेत असते.

गेल्या अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या की, लवकरच दिव्यांकाच्या घरात बाळाच्या रडण्याचा आवाज येणार आहे. ती गरोदर आहे. मात्र आता तिचा पती विवेक दहियाने याविषयी सत्य सांगीतलं आहे.

विवेक दहियाने इंडिया टुडेशी संवाद साधताना सांगितले की, त्याची पत्नी दिव्यांका त्रिपाठी गर्भवती नाही. असे काही घडले तर ही आनंदाची बातमी चाहत्यांना नक्कीच सांगेन असेही तो म्हणाला.

विवेक म्हणाला, 'मला समजत नाही की हे आमच्यासोबत का होत आहे. तो इंटरनेटवर अनेक वेळा येतो. पण नाही, ती गरोदर नाही. जेव्हा हे घडेल तेव्हा आम्ही आमच्या चाहत्यांना नक्की सांगु.

अशी सुरु झाली दिव्यांकाची प्रेमकहाणी...

'ये है मोहब्बतें'च्या सेटवर दिव्यांका आणि विवेकची प्रेमकहाणी सुरू झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 2016 मध्ये दिव्यांकाने विवेकसोबत तिच्या गावी भोपाळमध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला ६ वर्षे झाली आहेत.

दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट काळाबद्दल सांगत असतात. नुकतेच विवेकच्या बहिणीचे लग्न झाले तेव्हा दिव्यांका आणि विवेक चंदीगडमध्ये मस्ती करताना दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

Dr Bhushan Patwardhan: प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल: डॉ. भूषण पटवर्धन, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

Flipkart Freedom Sale 2026: 8 ऑगस्टपासून सेल; iPhone पासून लॅपटॉपपर्यंत मोठी बचत! ऑफर्स पाहून व्हाल खुश, शॉपिंगपूर्वी नक्की वाचा!

Marathi News Live Updates : अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर भडकले

Mumbai Local Train: लोकलच्या सीटवर महिला झोपली, पुरुष प्रवाशाला राग अनावर; शिवीगाळ करत पट्टा काढला अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT