emergency movie release date out starring kangana ranaut shreyas talpade satish kaushik SAKAL
मनोरंजन

Emergency Kangana Ranaut: कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची पहिली झलक, 'या' तारखेला होणार रिलीज

कंगना रणौतच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Emergency Kangana Ranaut News: कंगना रणौतच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. गेल्या वर्षभरापासून कंगना विविध पोस्टच्या माध्यमातून 'इमर्जन्सी' सिनेमाबद्दल अपडेट होत असते. 'इमर्जन्सी' सिनेमात कंगना भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. 'इमर्जन्सी' सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा झालीय.

'इमर्जन्सी' सिनेमाची रिलीज डेट

'इमर्जन्सी' सिनेमा १४ जून २०२४ रोजी जगभरात मोठ्या प्रमाणावर रिलीज होणार आहे. कंगना रणौत लिखित, दिग्दर्शित आणि निर्मीत, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अभिनेत्री कंगनाने एका पोस्टरद्वारे जाहीर केलीय. ज्यामध्ये तिची भूमिका आहे. त्यामुळे सर्वांना १४ जून २०२४ ची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT