Aryan Khan Team eSakal
मनोरंजन

Fact Check : विमानतळावर लघूशंका करणारा तो युवक आर्यन खान नाही

नवाब मलिक यांनी देखील यावर प्रतिक्रीया दिली आहे.

सुधीर काकडे

कोर्डेलिया क्रुझवर एनसीबीने (NCB) केलेल्या कारवाईनंतर आर्यन खान (Aryan khan) चर्चेत आला होता. त्यानंतर आता पुन्हा आर्यन खान चर्चेत आलाय. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे आर्यन चर्चेत आला आहे. यामध्ये एक युवक प्रतिक्षाकक्षासमोर लघवी करत असल्याचं दिसतंय. हा युवक आर्यन खान असल्याचा दावा काही लोकांनी केला आहे. नवाब मलिक यांनी देखील यावर ट्विट करत आयटीसेल एक्सपोज झाल्याचं म्हटलं आहे.

विमान तळावर लघुशंका करणारा हा युवक आर्यन खान असल्याचा दावा खोटा असल्याचं आढळून आलं आहे. द क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार व्हिडीओमध्ये दिसणारी ही व्यक्ती ब्रॉन्सन पेलेटियर हा 'ट्युबलाइट' चित्रपटाचा अभिनेता होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पेलेटियर याने 2012 मध्ये लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लॉबीवर लघवी केली होती. हा व्हिडीओ आता काही लोकांनी आर्यन खानचा असल्याचं म्हटलं होतं.

Aryna Khan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

Pune News : वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कोंडून मारहाण

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT