kapil sharma  Team esakal
मनोरंजन

फादर्स डे स्पेशल : कपिलच्या 'त्रिशान, अनारायची' झलक पाहिलीये?

यापूर्वी त्यानं त्याच्या द कपिल शर्मा शो मधून बॉलीवूडच्या कलाकारांची मनसोक्त टरही उडवली आहे.

युगंधर ताजणे

कपिलनं त्याच्या मुलाची त्रिशानची (photo of trishan) एक झलक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. पाच महिन्यानंतर त्यानं त्रिशानचा फोटो पोस्ट केला आहे. तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे. कोरोनामुळे मनोरंजन विश्वात सध्या गंभीर परिस्थिती आहे. त्याचा परिणाम वेगवेगळ्या मालिकांवरही झाला आहे. कपिलच्या कॉमेडी शो चे शुटिंगही काही काळ थांबले होते.

कपिलनं सध्या फॅमिलीला वेळ द्यायला सुरुवात केली. त्यांच्यासमवेतचे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले आहे. फादर्स डे च्या निमित्तानं त्यानं त्रिशानचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यानं त्रिशानला पहिल्यांच सोशल मीडियावर हायलाईट केले आहे. कपिल त्याच्या त्या पोस्टमध्ये आपल्या दोन मुलांसमवेत दिसून येत आहे.

त्या फोटोला कॅप्शन देताना कपिलनं लिहिलं आहे, माझ्या चाहत्यांनी गेल्या काही दिवसांपासून खूप आग्रह केला होता. त्रिशानचा फोटो टाकण्याबद्दल. त्यामुळे मला त्यांचा आग्रह अखेर मान्य करावा लागला. त्रिशान आणि अनायरा हे एकाचवेळी आपल्याला या फोटोंमध्ये दिसतील. कपिलच्या त्या फोटोला मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या मान्यवरांनी कमेंट दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''हे दोन प्रश्न विचारले म्हणून जरांगे मला संपवायला निघालेत'', धनंजय मुंडेंकडून समोरासमोर चर्चा करण्याचं आवाहन

Mosque Blast : 'जुमे की नमाज' सुरू असतानाच मशिदीत भीषण स्फोट; ५० पेक्षा अधिकजण जखमी

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

Stray Dogs Case: महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर भटके श्वान आणि प्राण्यांना प्रवेशबंदी! सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश

Dhananjay Munde: कर्मा रिपीट्स... मनोज जरांगे खूप महागात पडेल, धनंजय मुंडेंनी दिला इशारा! CBI चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT