RRR movie 
मनोरंजन

RRR ची रिलिज डेट ठरली आता या दिवशी होणार प्रदर्शित

यापूर्वी हा सिनेमा 7 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. आता

सकाळ डिजिटल टीम

RRR Movie Released Date: एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआर (RRR Movie) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्याची सतत बदलणारी रिलिज डेट. यापूर्वी हा सिनेमा 7 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. आता तो 18 मार्चला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून आरआरआरची चर्चा सुरु आहे.

जुनियर NTR आणि राम चरणचा सिनेमा RRR जो कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आला होता .. आता तो येत्या १८ मार्चला प्रदर्शित होणार आहे .. खर तर हा सिनेमा ७ जानेवारीला प्रदर्शित होणार होता मात्र कोरोना आणि लॅाकडाऊनमुळे दिग्दर्शक राजामोली यांनी सिनेमाची तारीख पुढे ढकली होती .. मात्र जेव्हा आता पुन्हा सगळीकडे सिनेमागृह उघडण्यात येत आहे तेव्हा सिनेमाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे

कोरोनानं (Omicron) मध्ये डोकं वर काढलं नसतं तर आता बहुसंख्य प्रेक्षक आरआरआर (RRR Movie) हा चित्रपट थिएटरमध्ये पाहत असते. मात्र ते शक्य झालं नाही. राज्य सरकारनं नवे निर्बंध आणले. त्याचा फटका मनोरंजन क्षेत्राला (Entertainment) बसला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ज्या चित्रपटाची प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे त्या आरआरआर चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांची निराशा झाली आहे. आता त्याची नवी तारीख जाहीर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT