gaurav more from maharashrachi hasyajatra why he cut his hair know the reason SAKAL
मनोरंजन

Gaurav More: फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेने केस का कापले? हास्यजत्रा फेम अभिनेत्याने केला खुलासा

गौरव मोरेने अचानक केस का कापले याचा खुलासा झालाय

Devendra Jadhav

Gaurav More News: हाय अॅम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा अशी स्वतःची ओळख सांगणारा अभिनेता म्हणजे गौरव मोरे. गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

गौरव मोरेने अलीकडे स्वतःचे केस कापून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. गौरवची केस उडवायची स्टाईल खुप लोकप्रिय आहे. गौरवने केस का कापले? याचा खुलासा केलाय.

गौरवने केस का कापले? हे आहे कारण

गौरवने एका मुलाखतीत त्याने अचानक केस का कापले? याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत खुलासा केलाय. गौरव द फॅमिली फॅन फेम शरीब हाश्मीसोबत आगामी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचं नाव संगी.

सध्या गौरव संगी या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. हे शुटींग सध्या काही महिने तरी सुरु राहणार आहे. चाहते नाराज आहेत याची गौरवला जाणीव आहे. त्यामुळे या सिनेमाचं शुटींग संपल्यावर गौरव पुन्हा त्याच्या मुळ रुपात दिसणार आहे.

समीर चौगुलेसोबत दिसणारा हा खास कलाकार कोण?

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये समीर चौगुले विविध स्कीट करुन लोकांना खळखळुन हसवतो. या शोच्या सेटवरील एक फोटो शेअर करत समीर चौगुलेने सर्वांना आनंदाची बातमी दिलीय.

समीर चौगुलेसोबत दिसणारा हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसुन तो आहे गौरव मोरे. हो तुम्ही बरोबर वाचताय! गौरव मोरेने केस कापले आहेत. याशिवाय कानात बाली घातलेली दिसतेय.

एकुणच गौरव मोरेचा हास्यजत्रेच्या इतिहासातील हा नवीन लूक चाहत्यांच्या किती पसंतीस उतरतो हे येणाऱ्या काळात कळून येईलच. दरम्यान या लूकवर आलेल्या कमेंट बघा.

गौरव मोरेच्या नवीन लूकवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

हास्यजत्रेतील अभिनेत्री नम्रता संभेराव गौऱ्याचा हा नवीन लूक म्हणाली, "समीर चौघुले नी दिली आनंदाची बातमी त्यांच्याकडे झाले नव्या पाहुण्याचे आगमन मुखडा पाहून व्हाल थक्क"

एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय, "गौरव ने केस कापले ....... गरुडपुरान मे इस्के लिये अलग सजा है .कोण होतास तू ?.? कसा झालास तू"

दुसऱ्या एका फॅनने कमेंट करत लिहीलंय की, "पुढील वाटचालीस शुभेच्छा, अशा आहे की आपण ही गौरव मोरे नामक कलाकार एवढेच प्रसिद्ध व्हाल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

SCROLL FOR NEXT