Gautami Patil Dance Programme Mumbai Kamothe Manas Sarovar 
मनोरंजन

Gautami Patil Dance : गौतमीच्या डान्सची सापालाही पडली भुरळ! चक्क कार्यक्रमात....!

मनोरंजन विश्वात आता गौतमीच्या नावाची क्रेझ काही वेगळीच आहे.

युगंधर ताजणे

Gautami Patil Dance Programme Mumbai Kamothe Manas Sarovar : मनोरंजन विश्वात आता गौतमीच्या नावाची क्रेझ काही वेगळीच आहे. सध्या महाराष्ट्रातील एकही जिल्हा असा नाही की ज्याठिकाणी गौतमीचा कार्यक्रम पार पडला नाही. वेगवेगळ्या शहरांमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

यापूर्वी ज्या गावात, शहरात गौतमीच्या नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत तिथे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे गोंधळ झाला आहे. त्यात अनेकदा हाणामारी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच पुन्हा एका नव्या घटनेनं चर्चेला उधाण आले आहे.

Also Read - Mental health : आत्महत्येचा विचार मनात येत असेल तर काय करावं?

त्याचे झाले असे की, मुंबईतील कामोठे मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळ गौतमीच्या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी त्या कार्यक्रमात साप शिरल्यानं काही प्रमाणात गोंधळ झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान एका सर्पमित्रानं तो साप पकडल्यानं अनर्थ टळला आहे.

अजित पवार गटाचे नेते पक्षाचे राज्याचे संघटक सचिव राजकुमार पाटील यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं राजकुमार पाटील मित्र परिवारानं गौतमीच्या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्याला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT