gautami patil, gautami patil video, gautami patil video viral SAKAL
मनोरंजन

माफी मागूनही सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले वस्त्रहरण.. चोरून काढलेला अश्लील व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध लावणीसम्राज्ञीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Viral News: प्रसिद्ध लावणीसम्राज्ञीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पुण्याच्या एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना तिचा चोरून व्हिडिओ काढून अज्ञात व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय.

याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातुन संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. लावणीसम्राज्ञीने तिच्या कृत्याबद्दल वेळोवेळी माफी मागितली आहे. तरीही तिचे समाजाकडून वस्त्रहरण करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

प्रसिद्ध लावणी नृत्यांगना हि सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत असते. तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने समाजाकडून संतापाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असून तिला सपोर्ट करण्यासाठी नेटकरी पुढे आले आहेत.

'स्त्री कपडे बदलत असताना तिचा लपून काढलेला व्हिडिओ वायरल करणे ही मर्दांगी नाही.कलाकार म्हणून तिची कदर करा, ती चुकली तिला ट्रोल करा."

याशिवाय "शिव शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. इथे सडक्या बुद्धीच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीच समर्थन करत नाही‌, कदापि ते शक्य नाही.

प्रसिद्ध लावणी नृत्यांगनाचा अश्लिल व्हिडिओ काढून बदनामी करणार्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी...!", "ती चुकीच डान्स करत होते हे नक्की खर आहे त्यावर तिच्यावर बंदी घालण्यात यावी( तिने चूक मान्य केली आहे).

पण आज तिच्यावर नकीच अन्याय झाला आहे आणि पोलिस अधिकारी आणि सरकार नकीच या गुन्हेगारला शोधून काढतील"

अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी नृत्यांगनाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचा निषेध केला करून तिला पाठिंबा दिलाय. याशिवाय गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रसिद्ध लावणी नृत्यांगना हिच्या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा राडा झाला होता. तिच्या अहमदनगर येथील कार्यक्रमात पैसे उधळल्याचा प्रकार समोर आला.

या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. सध्या या अश्लील व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लावणी नृत्यांगनाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात आला छोटा डॉन

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT