genelia 
मनोरंजन

अभिनेत्री जेनेलिया देशमुख बॉलीवूडमध्ये करणार कमबॅक, 'ही' भूमिका मिळाल्यास आनंदच

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेत्री जेनेलिया देशमुखने नुकत्याच एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की मी काही गोष्टींबाबत एकदम निश्चिंत होती. मला काहीवेळ माझ्या घरच्यांसोबत मुलांसोबत घालवायचा होता. मला त्या दोघांसोबत वेळ घालवताना कोणताही ताण तणाव नको होता. मला कामाच्या वेळी दुस-या गोष्टींबद्दल विचार करायला आवडत नाही. आता माझी मुलं थोडी सेटल झाली आहेत. आता मी पुन्हा एकदा सिनेमांमध्ये काम करु शकते. कमबॅक करताना तिला भूमिकेविषयी विचारलं असता ती म्हणाली, 'बॉलीवूडमध्ये सध्याच्या पात्रांना पाहून मी खूपंच उत्सुक आहे. मी स्वतःला स्ट्राँग भूमिकेशी कनेक्ट करते. मी बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी अशी दमदार भूमिका पाहतेय ज्याचा मी मनापासून आनंद घेऊ शकेन. अशी दमदार भूमिका जर मला एखाद्या आईची मिळाली तरी मला काहीच हरकत नाहीये. अशा भूमिकांसाठी माझ्या मनात कोणत्याच नकारात्मक भावना नाहीत. जर अशा भूमिका मी स्वतःला कनेक्ट करु शकत असेन तर नक्कीच करायला आवडतील.' 

genelia deshmukh will return to bollywood said this about playing mother role  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT