मनोरंजन

Video : पडद्यामागचे गिरीश कुलकर्णी; पहा खास मुलाखत

पडद्यावर नकारात्मक छटा असलेल्या भूमिका साकारणारे गिरीश कुलकर्णी हे खऱ्या आयुष्यात कसे आहेत?

स्वाती वेमूल

आपल्या दमदार भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता गिरीश कुलकर्णी Girish Kulkarni लवकरच 'सनफ्लॉवर' या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या निमित्ताने 'ई सकाळ'शी बोलताना गिरीश कुलकर्णी कलाविश्वातील इतरही मुद्द्यांवर व्यक्त झाले. ओटीटीवर मराठी चित्रपट आणि सीरिज यांचं प्रमाण कसं वाढू शकेल, महाराष्ट्रात बंद असलेलं शूटिंग यांविषयी त्यांनी मत मांडलं. त्याचसोबत पडद्यावर नकारात्मक छटा असलेल्या भूमिका साकारणारे गिरीश कुलकर्णी हे खऱ्या आयुष्यात कसे आहेत, हेसुद्धा त्यांनी सांगितलं. (girish kulkarni talking about marathi movies and shooting restrictions watch video )

पाहा त्यांची संपूर्ण मुलाखत-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT