sonalee kulkarni 
मनोरंजन

या चिमुकलीला ओळखलंत का? आता आहे मराठीतील आघाडीची अभिनेत्री

सकाळ ऑनलाइन

चित्रपटांमधून तसेच मालिकांमधून सेलिब्रिटी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नेहमीच असते. सोशल मीडियावरील पोस्टवरून  सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील आठवणी तसेच आयुष्याबद्दलची माहिती चाहत्यांना देत असतात. अश्याच एका अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीतील 'अप्सरा' म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या आईसोबतचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियीवर पोस्ट केला आहे. या फोटोला ३८ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या फोटोमध्ये सोनाली खूप गोड दिसत आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत आपला ठसा उमटवणारी सोनाली लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. २ फेब्रुवारी २०२० रोजी तिचा दुबईत साखरपुडा पार पडला. त्यानंतर वाढदिवसानिमित्त सोनालीने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लग्नाबद्दलची माहिती दिली. कुणाल बेनोडेकरशी ती लग्नगाठ बांधणार असून त्यानंतर ती दुबईत स्थायिक होणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र याबाबत तिने अद्याप काहीच स्पष्ट केले नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, पण नोंद झालीच नाही! नेमके काय घडलेय कोयना मापन केंद्रात? एकाच रात्रीत भूकंपाचे पाच धक्के

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख १७ रस्ते राहणार बंद, अशी आहेत पार्किंगची ठिकाणे

Igatpuri MIDC Land Acquisition : आडवण-पारदेवीतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शेतकरी, आदिवासींना अंतरिम दिलासा; नोटिसीत काय?

SCROLL FOR NEXT