Har Har Mahadev movie  sakal
मनोरंजन

Har Har Mahadev: 'हर हर महादेव'चा शो बंद पाडला, पिंपरीतील थिटएरमध्ये राडा

प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर आणि सुबोध भावे यांचा बहुचर्चित हर हर महादेव चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Har Har Mahadev : प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर आणि सुबोध भावे यांचा बहुचर्चित हर हर महादेव चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्यानं त्यावरुन संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि मिताली महाजन यांच्या चित्रपटावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे. काल संभाजीराजे छत्रपती यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये हर हर महादेवच्या निर्मात्यांना इतिहासाची मोडतोड केल्याबद्दल फटकारले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतल्यानंतर आता पिंपरीतील विशाल थिएटरमध्ये हर हर महादेवचा शो बंद पाडण्यात आला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर हर हर महादेव आणि महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात यांच्या चित्रपटावर मोठा वाद सुरु झाल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी चेन्नईमध्ये विकासकामांची पायाभरणी केली

Solapur Temperature: ‘चित्रा’च्या पहिल्याच दिवशी पारा ३८ अंशांवर, नक्षत्र बदलले मात्र परिस्थिती बदलेना; रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या, ६१ वर्षांचा विक्रम मोडणार?

Yuvraj Singh on Dhoni: ‘तो माझा जवळचा मित्र नव्हता…’ युवराज सिंगने सांगितली माहीसोबतच्या नात्याची Inside Story;माहीने करिअरच्या शेवटी...

सुरुची अडारकर-पियुष रानडे यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'आमच्या टीममध्ये आता नवा मेंबर’

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास

SCROLL FOR NEXT