Harbhajan Singh with wife Geeta Basra. Google
मनोरंजन

हरभजन सिंगनं हॉटेल्समधल्या प्लेट्स फोडल्या,पत्नीनंही दिली साथ; काय घडलं?

अभिनेत्री गीता बसरानं हॉटेलमधील तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तुफान व्हायरल झाला आहे.

प्रणाली मोरे

क्रिकेटच्या मैदानावर हरभजन सिंगला(Harbhajan SIngh) अनेकदा चिडताना पाहिलं आहे. त्यामुळे अर्थातच त्याचा राग अनेक क्रिकेटप्रेमींना माहित असावा. पण आता त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसराला(Geeta Basra) देखील अचानक काय झालं की तिनं हरभजनसोबत मिळून थेट हॉटेलमधील प्लेट्स फोडायला सुरुवात केली. गीता बसरानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तुफान व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओत हे दोघे नवरा-बायको हॉटेलमध्ये जाऊन नेमके प्लेट्स का फोडत आहेत? बरं प्लेट्स फोडताना हसत का आहेत? काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर.

असं म्हणतात ही एक ग्रीक प्रथा आहे. तर हरभजन आणि गीतानं रागाच्या भरात नाही तर एक ग्रीक प्रथा म्हणून या प्लेट्स फोडल्या आहेत. ज्या हॉटेलमध्ये हे दोघे गेले होते तिथे ही प्रथा पाळण्यात येते. ही प्रथा पाळण्यामागे एक समजूत आहे की असं केल्याने वाईट गोष्टींपासून दूर,दृष्ट प्रवृत्तींपासून दूर राहण्यास मदत होते. तसंच एक नवीन सुरुवात म्हणूनही या प्रथेचं ग्रीक समाजाता पालन केलं जातं.

गीता बसरानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करीत या प्रथेविषयी नीट माहिती दिली आहे. तिनं सोबत हे देखील म्हटलंय की आम्ही ज्या प्लेट्स फोडतोय त्याचं पुनरुत्पादन करण्यात येणार असून त्यामुळे लोकांना नोकऱ्या मिळण्यासही मदत होणार आहे. पण नेकऱ्यांनी मात्र तिनं काय कॅप्शन दिलं आहे हे समजून नं घेता नको-नको त्या वाईट प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणे मेट्रोचा मोठा निर्णय! बंद असलेले गेट्स आता पूर्वीसारखे उघडणार नाहीत; मंगळवारी वेळेत बदल

Police Action: धूलिवंदनला कायद्याचा कडक पहारा! उल्हासनगर पोलिस सतर्क; समाजकंटकांवर राहणार करडी नजर

Latest Marathi News Live Update : दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांना मंत्री गिरीश महाजनांचा फोन, परिस्थितीची घेतली माहिती

जगावर घोंगावतंय महायुद्धाचं संकट! Baba Vanga यांनी दशकांपूर्वीच केली होती भीषण युद्धाची भविष्यवाणी; सध्याच्या घटनांशी जुळतंय का भाकीत?

IND vs ENG: २ पराभव अन्... ! भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या आकडे कोणाच्या बाजूने

SCROLL FOR NEXT