Hardik Pandya Wife Natasha Stankovic bikini photo esakal
मनोरंजन

Natasha Stankovic : 'तू तर उर्फीची बहिण', हार्दिक पांड्याच्या पत्नीचा कहर! 'बिकीनीत...'

हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेनकोविक ही तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. नताशा जेव्हा सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेयर करते तेव्हा...

सकाळ डिजिटल टीम

Hardik Pandya Wife Natasha Stankovic bikini photo : हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेनकोविक ही तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. नताशा जेव्हा सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेयर करते तेव्हा त्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद प्रचंड असल्याचे दिसून आले आहे. आताही नताशाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

नताशाचे ते फोटो पाहून नेटकऱ्यांनी हार्दिकला देखील ट्रोल केले आहे. त्या फोटोंवरील कमेंटस देखील भलत्याच टोकाच्या असल्याचे दिसून आले आहे. काही नेटकऱ्यांनी नताशाची तुलना ही टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी उर्फी जावेदशी केली आहे. उर्फी ही तिच्या तऱ्हेवाईक फॅशनसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. आता तर उर्फीनं देखील कहर केला असून तिच्या फोटोंकडे पाहिल्यावर ती काय करु शकते याचा अंदाज चाहत्यांना आला आहे.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा ही सर्बियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. यापूर्वी देखील नताशानं सोशल मीडियावर शेयर केलेले फोटो चर्चेत राहिले आहे. यासगळ्यात मात्र हार्दिकला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. एका नेटकऱ्यानं तर हार्दिक अरे नताशा ही उर्फीची बहिण शोभते आहे. अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. बाकीच्या नेटकऱ्यांन देखील अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नताशानं इंस्टावर बिकीनीमध्ये शेयर केलेला लूक हा अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. अवघ्या काही वेळेपूर्वी शेयर केलेल्या त्या फोटोंला लाखो चाहत्यांची पसंती मिळाली आहे. नताशाच्या चाहत्यांनी तिच्या त्या फोटोंचे कौतूक केले आहे. तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या महिन्यात हार्दिक नताशानं राजस्थानमधील उदयपूरमध्ये दुसऱ्यांदा लग्न केले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. हार्दिक आणि नताशाची ओळख ही एका नाईट क्लबमध्ये झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT