मनोरंजन

तानाजी द अनसीन वॉरीयर मधील अजय देवगण व सैफ अली खानचा फर्स्ट लुक पाहिलात का ? 

सकाळ वृत्तसेवा


मुंबइ्‌ : बहुचर्चीत तानाजी द अनसीन वॉरीयर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमाचा फस्ट लुकचे पोस्टर रिलीज झाले आहे. अजय देवगण हा तानाजी मालुसरे यांच्या भुमिकेत दिसनार आहे. फर्स्ट लुकमध्ये हातात तलवार व रागाने लालबुंद चेहरा ,करारी नजर अशा योध्याच्या भुमिकेत दिसत आहे. तर सैफ अली खानचा देखील फर्स्ट लुक रिलीज झाला असून यामध्ये खलनायकाच्या भुमिकेत तो दिसत आहे. अत्यंत तीक्ष्ण व भेदक अशी नजर व हातात तलवार घेऊन हल्ल्याच्या पावित्र्यात दिसत आहे. 

शिवरायांच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलीदान देणारा अव्दितीय योध्दा तानाजी मालुसरेंचा गौरवशाली इतिहास या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपला मुलगा रायबाचे लग्नकार्य बाजूला ठेऊन आधी लगीन कोंढाण्याच म्हणत मोगलांच्या ताब्यातून प्राणाचे बलीदान देऊन कोंढाणा स्वराज्यात सामिल करणारा वीर योध्दा तानाजी मालुसरे मराठ्यांच्या इतिहासातील एक अजरामर व्यक्तीरेखा आहे. तानाजी द अनसीन वॉरीयर या चित्रपटात अजय देवगण हा तानाजीच्या भुमिकेत असून उदयभान सिंग राठोडच्या भुमिकेत सैफ अली खान असेल. 10 जानेवारी 2020 रोजी हा चित्रपट पडद्यावर येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sriram Krishnan: ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का! भारतीय वंशाच्या एआय तज्ञांनी घेतला व्हाईट हाऊस सोडण्याचा निर्णय, कोण आहेत श्रीराम कृष्णन?

रिवा-हैद्राबाद रेल्वे आता बल्लारशामार्गे धावणार; विदर्भातून तेलंगणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा...

IND vs AFG,Test: भारताच्या साडेपाचशे धावा, तरीही अफगाण गोलंदाजाचा डंका; जुरेलला बाद करून काढला वचपा; VIDEO

Latest Marathi News Live Update : देशासह राज्यात 'नो टॉलरन्स फॉर ड्रुग्ज' मोहीम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑपरेशन टायगर! काँग्रेसला तोंडघशी पाडणारा उमेदवार अखेर शिंदेसेनेत; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT