Sanjay Leela Bhansali esakal
मनोरंजन

Sanjay Leela Bhansali: हिरामंडीमधील 'सकल बन' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला ; भव्य दिव्य सेट पाहून डोळे दिपतील!

Sanjay Leela Bhansali: आता हिरामंडी या चित्रपटातील गाणी रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यातील सेटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Sanjay Leela Bhansali: बॉलिवूडमधील व्हिजनरी चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) हिरामंडी (Heeramandi) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. या चित्रपट टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटातील गाणी रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यातील सेटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

हिरामंडी चित्रपटातील 'सकल बन' हे पहिले गाणे रिलीज झालं आहे. राजा हसन यांनी गायलेली आणि अमीर खुस्रोच्या काळातील कवितांनी सजलेली ही एक सुंदर रचना आहे. सुंदर नृत्यदिग्दर्शिन ते भव्य डिझाइन केलेल्या सेटपर्यंत, भन्साळींनी सकाल जन गाण्याच्या निर्मितीच्या प्रत्येक पैलूकडे बारकाईने लक्ष दिले आहे. यावरून त्यांची चित्रपटसृष्टीबद्दलचे अतूट समर्पण दिसून येते.

'हिरामंडी: द डायमंड बझार' या चित्रपटातील 'सकाल बन' या गाण्यात मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल या दिसत आहे. या गाण्याच्या माध्यमातून संजय लीला भन्साळी हे प्रेक्षकांना एका जादुई जगात घेऊन जात आहेत.

पाहा गाणं:

नेटफ्लिक्सवर रिलीज होणार चित्रपट

'हिरामंडी: द डायमंड बझार' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहिर करण्यात आलेली नाही. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT