Hemangi Kavi viral video in ashi hi Banwa Banwi movie ashok saraf ashwini bhave  sakal
मनोरंजन

Hemangi Kavi: लिंबू कलरची साडी नाहीए पण लिंबू कलरचा भात आहे.. हेमांगीचा भन्नाट व्हिडीओ..

हेमांगीचा व्हिडिओ होतोय व्हायरल..

नीलेश अडसूळ

hemangi kavi : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नावं आहे. अनेक मालिका, चित्रपट, नाटकात तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते.

ती अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. प्रत्येक विषयावर आपलं रोखठोक मत ती मांडत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सतत काहीना काही पोस्ट करत असते, रील टाकत असते. आज मात्र तिने एक भन्नाट व्हिडिओ शेयर केला आहे.

(Hemangi Kavi viral video in ashi hi Banwa Banwi movie ashok saraf ashwini bhave )

सध्या कलाकार ही मिळेल त्या वेळेत रील करून सोशल मीडिया वर शेयर करत असतात. कधी एखादं ट्रेंडिंग गाणं असतं तर विनोदी विडिओ. हल्ली एक भन्नाट ट्रेंड आला आहे ज्यामध्ये गजेलल्या चित्रपटांचे फेमस डायलॉगवर रील केली जात आहे.

अशीच एक रील करण्याचा मोह अभिनेत्री हेमांगी कवीला झालेला दिसतोय. आपल्या सहकारी अभिनेत्या सोबत तिने एक खास रील बनवली आहे. ज्यामध्ये मराठीतील अजरामर अशा 'बनवाबनवी' चित्रपटातील संवाद आहे.

अशोक सराफ आणि अश्विनी भावे यांच्यातील हा गाजेलला संवाद आहे. ज्यावर हेमांगीने रील केली आहे.

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

या भन्नाट व्हिडिओला तिने एक कॅप्शन दिलं आहे. ''लिंबू कलरची साडी नाहीए पण लिंबू कलरचा भात आहे. चालेल नं अशी मुलगी?'' असं हेमांगी म्हणते. तिचा हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या अभिनयाचं कौतुक ही केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT