hemangi kavi with yuvraj singh in bisleri advertisement photo and viral video SAKAL
मनोरंजन

Hemangi Kavi: "हा म्हावरा कुठं गावला?" हेमांगी कवी - युवराज सिंग एकत्र, हे आहे खास कारण

हेमांगीने युवराज सिंगसोबत काम करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय

Devendra Jadhav

Hemangi Kavi with Yuvraj Singh: हेमांगी कवी ही मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री. हेमांगी कवी ही अनेकदा विविध सेलिब्रिटींसोबतचे तिचे अनुभव शेअर करत असते. हेमांगीने तिच्या फॅन्सला एक सुखद धक्का दिलाय.

हेमांगीने युवराज सिंगसोबत खास फोटोशूट केलंय. कारण सुद्धा तसंच खास आहे. हेमांगी आणि युवराज सिंगचं हे फोटोशूट पाहून तिच्या फॅन्सना आनंद झालाय.

हेमांगी आणि युवराज सिंग यांचं फोटोशूट

हेमांगीने सोशल मिडीयावर एक फोटोचं कोलाज असलेला व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत हेमांगीने युवराज सिंगसोबत खास फोटोशूट केलंय.

हेमांगी आणि युवराज एका जाहीरातीसाठी एकत्र आलेत. ही जाहीरात नेमकी कसली आहे, याचा अजुन खुलासा झाला नसेल तरीही हेमांगी या जाहीरातीत ती कोळी वेशभुषा परिधान करताना दिसत आहे. हेमांगीच्या या व्हिडीओवर तिच्या फॅन्सनी भन्नाट कमेंट केल्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

कमी उंचीचा आंदोलक, पळून थकताच जवानाने उचलून कडेवर घेतल; पोलिसांकडे सोपवलं, VIDEO VIRAL

Navratri Day One: आज करा पहिल्या माळेच्या देवी शैलीपुत्रीची पूजा! जाणून घ्या पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

‘या’ मुजरा शैलीतील गाण्यासाठी रेखांनी 3 दिवस केली फक्त बोटांची प्रॅक्टिस; जुन्या गाण्याचा भन्नाट किस्सा माहितीये का?

मेट्रो-इंटरनेट सुरू करा, बॅरिकेड्स हटवा; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत...; सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांना आदेश

SCROLL FOR NEXT